एक कप काळा चहातून ‘या’ तेलाचे फक्त 2 थेंब घ्या : पोटातील सर्व घाण बाहेर येईल, आतडी धुतल्या सारखी साफ होतील !

नमस्कार मित्र, मैत्रिणींनो

मित्रांनो आरोग्याचा मार्ग पोटातून जातो हे तर आपल्याला माहित असेल. बद्घकोष्ठ्टा मलावरोध किंवा पोट साफ न होणे हे त्रास भरपूर लोकांना असतो व त्यामुळे भरपूर रोग होऊ शकतात आणि जर का यावर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला शरीरावर पहावयास मिळतात आणि शेवटी आपल्या आरोग्याचा मार्ग हा पोटातून जातो असे म्हणतात.

आपल्या घरात सहजरिक्त्या उपलब्ध होणाऱ्या अश्या तेलाने आपण मोठमोठ्या शारीरिक संकटांवर विजय मिळवू शकतो. आपल्याला ते तेल फक्त काळ्या चहा सोबत आठवड्यातून एकदा एक ग्लास चहामध्ये 2 थेंब तेल टाकून घ्यायचे आहे याचे असंख्य फायदे होतात.

पोटातील अतड्या साफ करण्यास लाभदायक ठरते व जर का आतड्यांमध्ये घाण साचून राहिली तर ती घाण मोठ्या आतड्यांमध्ये सडते व गॅस च्या स्वरूपात बाहेर येते जर हा खूप काळ राहिला तर त्याचे विषारी पदार्थात रूपांतर होते व रक्तात मिसळून अपेंडिक्स,संधीवात, सांधेदुखी, हायबिपी चा त्रास होऊ शकतो.

याचा इलाज खूप सोपा आहे आणि तो जर तुम्हीं केलात तर तुमची गॅस ची समस्या पूर्णपणे बरी होईल. व त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतील. तुम्हाला गरमागरम चहा घ्यायचा आहे त्यात 2 थेंब येरंडी चे तेल टाकायचे आहे यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की 2 थेंब फक्त त्याहून अधिक प्रमाणात टाकले तर जुलाब होण्याची शक्यता असते. या तेलाचे भरपूर फायदे होतात जसे हे आपल्या पोटातील आतड्यांना मऊ करते व आपली उत्सर्जन प्रक्रिया सुलभ करते. अतड्यांमधील घाण बाहेर काढण्यास मदत करतात.

यामध्ये जर काही जणांना सुगर असेल तर त्यांनी कोरा चहा घ्यावा बिगर साखरेचा व सर्वात महत्त्वाचं चहा हा कोरा असावा त्यात दूध टाकू नये जर दूध टाकले तर ते लाभदायक ठरणार नाही.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *