घरात सतत कोणी आजारी पडत असेल, घरामध्ये आजारपण असेल तर करा ‘हा’ स्वामींचा एक उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

तुमच्या घरात कोणी ना कोणी आजारी पडत असेल. घरातून आजारपण टाकण्याचे नाव घेत नसेल तर काही उपाय अवश्य करून पाहा. हा उपाय लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही करू शकतो. घरातील छोट्या-मोठ्या आजारांसाठी हा उपाय करता येतो. घरातील लहान मुले सतत चिडचिड करत असतील, तर अशा वेळी आपण स्वामींनी सांगितले काही उपाय आपण जरूर करू शकतो. लहान मुलांना नजर लागली असेल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला बाधा झाली असेल तर अशा वेळी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि अनेकदा आपण दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च करत असतो.

परंतु रोग कोणता झाला आहे याचे निदान मात्र काही लवकर होत नाही आणि व्यक्ती आजाराने त्रस्त होत जाते परंतु योग्य ते उपचार होत नाही त्यामुळे ती व्यक्ती अतिशय त्रस्त होऊ लागते. अशा वेळी तंत्र मंत्र शास्त्रातील काही उपाय करून आपण अडचणीतून मुक्त होऊ शकतो. मित्रांनो आज आपण आपल्या स्वामींचा असाच एक प्रभावी उपाय पाहणार आहोत अवकात जर आपण आपल्या घरामध्ये केला किंवा करायला सुरुवात केली तर थोड्याच दिवसांमध्ये याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येईल आणि तुमच्या घरा मध्ये असणारे आजार पण हळूहळू नष्ट होईल आणि त्याच बरोबर तुमच्या घरांमध्ये आरोग्य संबंधित जितक्या समस्या असतील त्या समस्या ही हळूहळू संपून जातील.

मित्रांनो हा उपाय आपल्याला सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी तरीही केला तरीही चालेल परंतु शक्यतो सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतरच हा उपाय करावा कारण सकाळचे वेळी वातावरण प्रसन्न असते आणि त्याच बरोबर सकाळच्या वेळी केलेले स्वामींचे उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात म्हणूनच शक्यतो सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतरच हा उपाय करावा हा उपाय करत असताना सर्वात आधी तुम्हाला तुमचे सकाळची देवपूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीसमोर तुम्हाला बसायचा आहे.

आणि मूर्तीची व्यवस्थितपणे पूजाअर्चा करून घ्यायचे आहे आणि धूप व दोन अगरबत्ती तुम्हाला स्वामींच्या समोर लावायचे आहेत आणि त्याचबरोबर स्वामींची ही सेवा करत असताना आपल्याला आपल्यासोबत एका भांड्यामध्ये किंवा एका ग्लास मध्ये स्वच्छ प्यायचे पाणी घ्यायचे आहे आणि मग स्वामींसमोर बसायचे आहेआणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला त्या स्वामींसमोर लावलेल्या अगरबत्ती संपूर्ण संपेपर्यंत करायचा आहे. मित्रांनो स्वामीं समोर लावलेली उदबत्ती म्हणजेच अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला स्वामींच्या या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ज्यावेळी ही ही अगरबत्ती पूर्णपणे संपेल त्यावेळी त्याची राख तयार झालेली आहे ही राख आपल्याला त्या आपण सोबत घेतलेल्या तांब्या मध्ये किंवा ग्लासा मधल्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे.

मित्रांनो अशा प्रकारे जर सकाळच्या वेळी तुम्ही स्वामीं समोर बसून उदबत्ती लावायची आहे आणि आपल्या सोबत एक ग्लास मध्ये किंवा तांब्या मध्ये स्वच्छ पाणी घेऊन स्वामींच्या मंत्राचा जप ती उदबत्ती संपेपर्यंत करायचा आहे आणि उदबत्ती संपल्यानंतर त्या उदबत्ती पासून जिराफ तयार होईल ती आपल्याला त्यात तांब्या मधल्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर आपली पूजा संपन्न करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्ती व्यक्तीला ते पाणी पिण्यासाठी द्यायचे आहे आणि मित्रांनो जर तुम्ही ते पाणी घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींना दिले तरीही चालेल परंतु शक्यतो आपण ज्या आजारी व्यक्तीसाठी हा उपाय करत आहोत त्या व्यक्तीला सर्वात आधी आपल्याला हे पाणी द्यायचे आहे.

मित्रांनो अशाप्रकारे जर तुम्ही अगदी मनापासून आणि विश्वासाने स्वामींचा हा छोटासा उपाय करायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये असणारे सर्व आजारपण आणि त्याचबरोबर आरोग्य संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सर्व दूर होतील आणि स्वामी समर्थ ही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर स्वामी तुमच्या घरावर आणि तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संकटांपासून तुमचे रक्षण करतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *