नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर आपण करत असलेल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळावे यासाठी आपल्यातील बरेच जण खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आणि स्वामी समर्थांची विशेष सेवा ही हे लोक करत असतात कारण मित्रांनो जर आपल्यावर माता लक्ष्मीचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद झाला किंवा त्यांची कृपा राहिली तर यामुळे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असू त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळतच राहते आणि त्याच बरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या परीक्षण संबंधित आणि त्याच बरोबर आरोग्य संबंधीच्या सर्व समस्याही नष्ट होत असतात.
परंतु मित्रांनो आपल्यातील बरेच जण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याच बरोबर आपण करत असलेल्या कामामध्ये यश प्राप्त व्हावे यासाठी खूप मेहनत घेत असतात परंतु त्यांना म्हणावे तितके यश मिळत नाही किंवा त्यांना त्यांच्या सेवेचे फळ लवकर मिळत नाही परंतु मित्रांनो अशा वेळी जर आपण आपले वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेले काही उपाय केले तर यामुळे आपण जे काही कार्य करत असून त्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल आणि त्याच बरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदेल आज आपण असाच एक प्रभावी उपाय पाहणार आहोत जो उपाय आपण जर मनापासून केला तर यामुळे आपल्याला हि आपण काम करत असलेल्या क्षेत्रांमध्ये नक्की यश मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदते.
चला मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे हा प्रभावी उपाय की जो आपण आपल्या घरामध्ये केला तर त्यामुळे आपण कार्यकर्ता असलेल्या क्षेत्रांमध्ये आपल्याला नक्की यश मिळेल आणि त्याच प्रमाणे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि घरामध्ये असणाऱ्या पैशात संबंधित सर्व अडचणी ही कोणत्या उपायामुळे दूर होतील ते.
मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो आणि त्याच बरोबर हा उपाय करत असताना आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टीही आपल्याला सहज उपलब्ध होऊन जातील मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय आठवडाभर मध्ये कधीही केला तरीही चालेल आणि घरांमधील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल मित्रांनो कोणत्याही दिवशी तुम्हाला सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये बसायचा आहे आणि त्यानंतर सर्वात आधी स्वामींसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे.
आणि त्या दिव्यासमोर त्याचबरोबर स्वामींच्या समोर तुम्हाला एक लाल रंगाचे कापड ठेवायचे आहे आणि मित्रांनो या कापडावर तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सात लवंगा ठेवायचे आहेत मित्रांनो लवंगा हे आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये असतातच तिथूनच तुम्हाला अखंड सात लवंगा घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याच कापडावर तुम्हाला एक नारळ सात सुपार्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या लाल कापडावर ठेवलेल्या सर्व वस्तूंची विधिवत पणे पुजा करून घ्यायचे आहे म्हणजेच त्या सर्व वस्तूंना हळदीकुंकू व्हायचे आहे.
मित्रांनो की या सर्व गोष्टींची पूजा करून झाल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या सात लवंगा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्या मुठीत ठेवून आपल्याला मुठ बंद करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा एकदाच जप करायचा आहे जप करून झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत आणि तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे किंवा तुमच्या घरा मध्ये ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या सर्व स्वामींना सांगायचे आहेत आणि त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या हातामध्ये असलेल्या सात लवंगं पैकी एक लवंग तुमच्या तोंडामध्ये टाकायची आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु मित्रांनो तुम्ही त्यावेळी एक लवंग तुमच्या तोंडामध्ये टाकायची आहे आणि उरलेल्या सहा लवंग पैकी दुसरी लवंग तुम्हाला इथून पुढे आठ दिवसानंतर जर तुम्ही हा उपाय सोमवारच्या दिवशी केला असेल तर पुढच्या सोमवारच्या दिवशी एक लवंग आणि त्याच्या पुढच्या सोमवारच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्हाला सात सोमवार सात लवंगा खायच्या आहेत. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय तुमच्या घरा मध्ये करायचा आहे परंतु मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तील अभंग खाणार आहात यावेळी ती लवंग खाणे अगोदर स्वामींची पूजा करावी आणि स्वामींच्या मंत्राचा जप करावा आणि मगच ही लवंग आपल्याला खायची आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर वर सांगितलेला उपाय अगदी मनापासून आणि विश्वासाने केला तर तुम्ही ज्या क्षेत्रांमध्ये कार्य करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेलच आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये ही सुख समृद्धी नांदेल आणि तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणामही दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.