संध्याकाळच्या वेळी चुकूनही ‘या’ काही वस्तू कधीच कोणाला देऊ नका, नाहीतर तुमच्यावर येईल दारिद्र्य आणि गरिबी !

नमस्कार मित्र,मैत्रिणींनो

मित्रांनो आपण आल्याला परिवारासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतो आणि त्यांवर कोणत्याही प्रकारची संकटे आपण येऊ देत नाही कारण आपल कुटुंब हे आपल सर्वस्व असतं. परंतु भरपूर वेळा आपल्या हातून अश्या काही नकळत चुका होतात त्याची भरपाई खूप महाग ठरते व आपण ते कधी सहन करू शकणार नाही. आणि जर संध्याकाळ ह्या काळात जर तुम्ही निवडक चुका केल्या तर गंभीर परिणाम भोगू शकतो.

संध्याकाळचे जर का आपण या विशिष्ठ वस्तू जर घराबाहेर दिल्यात तर भरपूर आर्थिक नुकसान होऊ शकते. आणि याच विशिष्ठ गोष्टीची माहिती आपण आज पाहणार आहोत. या गोष्टी आपण कितीही जवळचा मिञ किंवा परिवार नातेवाईक असला तरीही कधीच संध्याकाळी त्यांना कितीही विनंती केली तरीही देऊ नयेत.
तर जाणून घेऊया अश्या कोणत्या गोष्टी किंवा वस्तू आपण त्यांना कधीही देऊ नयेत. मित्रांनो आपण कधीही दूध,दही,तूप या सर्व गोमाता व पशुंपासून मिळणाऱ्या द्रव्य आपण कधीही संध्याकाळी आपण घराबाहेर देऊ नयेत.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात किचन मधील सगळ्यात महत्वाचे असणारे व त्या वैतिरिक्त आपल्या जेवणात रूच्करता येत नाही ते आहे जेवणाला चविष्ट बनवणारी वस्तू म्हणजे मिठ होय मित्रांनो आपण कधीही संध्याकाळी मीठ आपल्या शेजारी किंवा कितीही जवळचा माणूस असेल त्याला देऊ नयेत आणि एक विधिलिखित गोष्ट म्हणजे मिठाला पैशासोबत मापले जाते व असे म्हटले जाते की आपल्या घरात मीठ कधीच संपूर्ण पने संपू देऊ नयेत आपल्या घरात नेहमी मुबलक मीठ आपल्या घरात आणून ठेवावेत जेणेकरून आपल्या आर्थिक स्थिती स्थिर राहण्यास मदत करते.

तिसरी गोष्ट म्हणजे पैसा होय मित्रांनो संध्याकाळी आपण घराबाहेर पैसे देऊ नयेत कारण हा काळ पैसे येण्याचा असतो. तुम्ही भरपुर वेळा दुकानात गेल्यावर असे एकायला भेटले जेव्हा आपण दुकानात सहा नंतर गेलो तर दुकानदार असे नक्की म्हणतो “बत्तीचा वेळ आहे”तर बघा कधीच आपल्याकडून ही चूक होऊ देऊ नका वाटल्यास गरजुराला सकाळी येऊन घेऊन जा असे म्हणावेत.

मित्रांनो पुढची वस्तू आहे कात ज्यांना माहीत नाही कात ही खायच्या पानामध्ये टाकले जाणारे एक नैसर्गिक खाण्याची वस्तू आहे ती कधीही संध्याकाळी घरातून बाहेरील व्यक्तीला देऊ नयेत आणि जर का तुम्हाला ही मस्करी वाटत असेल तर तुम्ही संध्याकाळी दुकानदाराला कात मागून पहा ते कधीच तुम्हाला देणार नाहीत. ते तुम्हाला नाही म्हणणार न्हाईत पण संपले आहे असं कारण नक्की देतील. ही पूर्वीपासून चालत आलेली रीत आहे याला आपणही पाळले पाहिजे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.