सकाळी उपाशी पोटी फक्त 1 चमचा घ्या : लहान मूतखडे फक्त एक तासात, तर मोठे तीन दिवसात लघवीतून पडलेले दिसतील : खात्रीशीर उपाय !

नमस्कार मित्र, मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्यातील भरपूर लोकांना मुतखड्याचा त्रास असतो तो त्रास खूपच भयान वेदना देणारा असतो. या काळात तुम्ही भरपूर शारीरिक वेदना सहन करता पण आता ती वेदना तुम्ही नक्की नाहीशी करू शकता तेही एकदम सोप्या व सध्या पद्धतीने तेही घरबसल्या.

मुतखडा हा तुमच्या शरीरात एक किंवा अनेक असू शकतात व तो कोठेही असू शकतो तुमच्या मूत्र सिंहामध्ये असू शकतो किडनी मध्ये असू शकतो आणि यामुळे पाठ दुखते मांड्या दुखतात ओटी पोटामध्ये दुखत व लघवी करावीशी वाटते परंतु खूप त्रास होतो मळमळ होते उलटी येते घाण पडते थंडी वाजून येते ही सगळी लक्षणे मुतखड्याची आहेत.

मित्रानो आपल्या शरीरात सगळ्या प्रक्रिया सुरळीत चालू असतात परंतु यामध्ये काही बिघाड झाला सर्वसाधारण दोषामुळे सुद्धा मुत्खड्याची संभावना वाढविते तसेच शरीरात रसायन जास्त झाले तर लघवी गढूळ होते अणि जर शरीरातील द्रव्य किंवा पाण्याचे प्रमाण कमी खूप काळ राहिले तरिही मुतखडा होतो. तसच भरपूर असे पदार्थ आहेत ते जास्त प्रमाणात खाल्ले तरीही मुतखडा होतो जसे मैद्याचे साखरेचे चहा कॉफी हे जे चमचमीत पदार्थ आहेत यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते.

मित्रांनो या सर्व त्रासांवर एक साधा घरगुती पद्धतीने इलाज केला तर तुमचा कुटल्याही पद्धतिच्या आकाराचा मुतखडा असला तर तो नक्कीच गळून जाईल. संक्षिप्त सांगायचं झालं तर जर का मुतखडा बारीक असेल तर निव्वळ अर्ध्या तासात गळून जाईल ११mm ते १६mm मध्ये असेल तर 3 दिवसात नक्की गळून जाईल आणि हा जो उपाय मी सांगणार आहे ती एक नैसर्गिक पद्धत आहे.

तुम्हाला फक्त दोन गोष्टींची गरज पडणार आहे ती म्हणजे बेकिंग सोडा ज्याला आपण खायचा सोडा असे बोलतो व दुसरे म्हणजे कडू कारले हे दोन पदार्थ आपल्याला लागणार आहेत. तर करायच झाले तर आपल्याला एक कडू कारले घेऊन ते मिक्सर मधून काढून घ्या जर मिक्सर नसेल तर तुम्ही ते वाटून घेऊ शकता तुम्हाला त्याचा रस येई पर्यंत वाटायचं आहे. व कडू कारल्याचा एक चमचा रस घेऊन त्यात पाव चमचा बेकिंग सोडा टाकून मिसळून घ्यावे हे मिश्रण आपल्याला रोज सकाळी उपाशी पोटी घ्यायचे आहे आणि त्या नंतर भरपूर पोट भरून पाणी प्यायचे आहे व हे आपण बनविलेले औषध पिल्यानंत चहा कॉफी बिलकुल पिऊ नयेत. आणि वांग टोमॅटो पालक या सारख्या भाज्या वर्ज्य करायच्या आहेत. तुम्हाला छोटे छोटे खडे पडलेले जाणवतील व मोठे खडे पाडण्यासाठी तुम्हाला 3 दिवस नक्की लागू शकतात.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *