नमस्कार मित्र, मैत्रिणींनो
मानवी जीवन हे अनेक संकटे रोमांच आणि आनंद दुःख यांमधून जात असते. पण यामागे भरपूर वेळा आपले केलेले कर्म व पुण्य आपल्या आयष्यातील अनेक घटना घटण्यावर आधारित असतात व जोतिष्य विद्येनुसार आपले ग्रह नक्षत्र आपल्या जीवनात भरपूर महत्त्वाचे असतात.
यामध्ये प्रत्येक कार्याला एक वेळ काळ असतो जर तुम्हीं नकारात्मक ग्रह दिशा असते वेळी कोठले कार्य केले तर त्याचे खूप वाईट दुष्परिणाम आपल्या सोसावे लागतील नकारात्मक ग्रह दिशा व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या अनेक दुःख यातना अपमान सहान करावा लागतो. आणि जर हीच ग्रह दिशा जर शुभ आणि सकारात्मक असते तेव्हा हे सगळे बदलायला वेळ लागत नाही. शांत बसून राहिलात तर होणारे शुभ काम तुमच्या हातातून निसटून जाईल या काळातील ग्रह नक्षत्र आपल्या जीवनात उन्नती घडवून आणते असतो आणि थोडीशी मेहनत आपल्याला भरभरून यश मिळवून देईल
मित्रांनो दिनांक 18 मे पासून असाच काही सकारात्मक अनुभव निवडक भाग्यवान राशींच्या जीवनात अनुभवण्याचा योग आला आहे. या काळात तुमच्या आयुष्यात भरपूर सकारात्मक गोष्टी घडणार आहेत तुमच्या कर्याक्षेत्रात भरपूर प्रगती दिसून येणार आहेत. भरपूर प्रमाणात धनलाभ होण्याची संधी चालून येणार आहे.
मित्रानो 18 मे पासून ग्रहांचे सेनापती राशी परिवर्तन करणार आहेत.18 मे रोजी ग्रहांचे सेनापती मंगल राशी परिवर्तन करून कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. मंगळाच्या या परिवर्तनाचा अती शुभ अथवा अशुभ परिणाम पूर्ण बारा राशींच्या लोकांवर होणार आहे . यातील काही राशींच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार आहेत. दुःख दारिद्र्याचा कालावधी समाप्त होऊन अतिशय आनंदाचा काळ यांच्या आयुष्यात येणार आहे .
आता पाहूया मंगळाच्या या परिवर्तनाचा कुठल्या भाग्यवान राशींवर परिणाम होणार आहे . सर्वप्रथम मेष राशींसाठी मंगळ शुभफळ देणार आहे भाग्याची भरपूर साथ आपल्याला मिळणार आहे. धनसंपत्ती आणि पद प्रतिष्ठेत वाढ होणं निश्चित आहे हे गुचर खूप लाभदायक ठरणार आहे पारिवारिक सुख शांतता लाभणार आहे व परिवारासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण होण्यास मदत होणार आहे ज्या क्षेत्रात यश हवे आहे त्या क्षेत्रात भरपूर लाभ होणार आहे जीवना मधली अर्थिक अडचींबाबत समस्या नष्ट होणार आहेत. मिञ परिवार आणि प्रेम संबंध अजून गोडी निर्माण होणार आहेत फक्त तुम्ही गर्व बाळगू नका या काळात चुकूनही कुठले वाईट काम करू नका याचा भरपूर वाईट परिणाम भविष्यात होण्याची शक्यता आहे.
मित्रानो पुढील रास वृषभ आहे या राशींच्या जीवनात भरपूर यश येण्याची शक्यता आहे व आर्थिक अडचणी संपूर्ण पने संपणार आहेत. आपल्या जीवनात अतिशय सुंदर काळ सुरू होणार आहे आपल्या जीवनात होणाऱ्या नकारात्मक गोष्टी आणि इतर मानसिक ताण तणाव नकारात्मक भावना उदासी आपल्या मनातून दूर होणार आहे. एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास मनाला मिळणार आहे. तुमचे मन अतिशय मजबूत होणारे आहे बुद्धीला एक वेगळीच चालना मिळणार आहे. आपण कार्य करीत असलेल्या क्षेत्रात भरभरून यश मिळणार आहे मित्रानो या काळात आपल्या मनातील गुपित गोष्टी आपले भवितव्यात केलेली योजना कोनाकाही सांगू नका कितीही जवळचा असला तरीही जर ही चूक तुम्हीं केलीत तर ते खूप महागात पडू शकते कोणालाही न सांगता योजना पार पाडणे उत्तम आहे.
पुढील राशी आहे मिथुन राशी या काळात मंगळ आपल्याला लाभदायक ठरणार आहे. मानसिक सुख शांतता लाभणार आहे .आनंदाचे दिवस येणार आहेत उद्योग व्यवसाय वाढीला येणार आहे. फक्त तुमचे कष्ट कमी पडता कामा नयेत नवीन आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे भरपूर आर्थिक मार्ग खुले होणार आहेत फक्त तुम्हीं ते ओळखले पाहिजे.
यानंतर आहे सिंह राशी या लोकांसाठी नोकरीचा काळ खूप फायदा करून देणार आहे नोकरीतील वरिष्ठ वर्ग आपल्या कामावर खूप खुश होउन आपल्याला भरपूर आर्थिक लाभ करून देतील. जर का उद्योगात असतील तर उद्योगात वाढ होणार आहे व गुंतवणुकीच्या भरपुर संधी चालून येणार आहेत. घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नीच्या प्रेमात भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबत घरातील वृद्ध व्यक्तींची सेवा करून त्याचे आशीर्वाद खूप लाभदायक ठरणार आहे जर का या सर्व गोष्टींचा लाभ हवा असेल तर व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे.
मित्रानो या नंतर वृछिक राशीला तर मंगळाचा खूप फायदा होणार आहे. आपली जिद्द आणि मेहनत खूप परत मिळवून देणार आहेत.
मिञ परिवार आणि प्रेम संबंध अजून गोडी निर्माण होणार आहेत फक्त तुम्ही गर्व बाळगू नका या काळात चुकूनही कुठले वाईट काम करू नका याचा भरपूर वाईट परिणाम भविष्यात होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो कुंभ राशींच्या लोकांचे आनंदाचे दिवस येणार आहेत उद्योग व्यवसाय वाढीला येणार आहे. फक्त तुमचे कष्ट कमी पडता कामा नयेत नवीन आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनात अतिशय सुंदर काळ सुरू होणार आहे आपल्या जीवनात होणाऱ्या नकारात्मक गोष्टी आणि इतर मानसिक ताण तणाव नकारात्मक भावना उदासी आपल्या मनातून दूर होणार आहे.