जर तुमची ‘ही’ रास आहे तर चुकूनही तुम्ही काळा दोरा बांधू नये!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो अनेक व्यक्ती पायात काळा धागा घालतात. काही व्यक्ती तर पायत लॉकेटसोबत काळा धागा घालतात. पायात काळा धागा घातल्यामुळे वाईट नजरेपासून आपण दूर राहतो. पण सर्व राशींसाठी काळा धागा लाभदायक नसतो. काही राशींच्या व्यक्तींसाठी काळा धागा शुभ असतो, तर काही व्यक्तींसाठी अशुभ. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये. काळा धागा केवळ वाईट नजरापासून संरक्षण करतो बलकी हा शनी ग्रहाला देखील मजबूत करतो.

आणि मित्रांनो आपल्या ज्योतिषानुसार 12 राशींमध्ये अशा दोन रास आहेत ज्यांच्यासाठी काळा धागा अनुकूल मानले जात नाहीत. या दोन राशींपैकी एक राशी मेष आणि दुसरी वृश्चिक आहे. वास्तविक, या दोन्ही राशींचे अधिपत मंगळ आहेत आणि मंगळाला काळा रंग आवडत नाही. मंगळाला लाल रंग खूप आवडतो. त्याचा रंगही लाल आहे. हे सैन्य, जमीन, युद्ध आणि लष्करी सामर्थ्याचा घटक आहे.

वैदिक ज्योतिषानुसार जर मेष आणि वृश्चिक राशीतील लोक काळा धागा घालतात तर त्यांच्या आयुष्यात समस्या येण्याची शक्यता असते. निर्णय घेताना त्या व्यक्तीला असहज वाटते. काळ्या धाग्यासह, या राशीच्या लोकांच्या मनात अस्वस्थतेची भावना राहते. यामुळे त्यांच्या जीवनात अपयश देखील येऊ शकते. म्हणूनच, या राशीच्या लोकांनी कधीही काळा धागा घालू नये.

तसेच तुळ, मकर आणि कुंभ राशीसाठी काळा धागा खूप शुभ आहे. तुला शनीची उच्च राशी आहे. तसेच मकर आणि कुंभ राशीचा मालक शनी आहे. या राशीच्या लोकांना काळ्या धागा घातल्याने रोजगारात बढती मिळते. काळा धागा धारण केल्याने त्यांच्या जीवनातून गरिबी दूर होते.

मित्रांनो मेष राशीच्या लोकांनी कधीही पायामध्ये काळा दोरा बांधू नये कारण या राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला काळ्या रंगाची घृणा आहे. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालणे टाळावे. असे मानले जाते की मेष राशीच्या लोकांनी जर काळ्या रंगाचा धागा वापरला तर काहीतरी वाईट होऊ शकते. आणि त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांनी हे पायामध्ये काळा दोरा बांधणे कारण मंगळ हा वृश्चिक राशीचा अधिपती आहे. मंगल देव यांना काळ्या रंगाचा तीव्र तिरस्कार आहे. याच कारणामुळे या राशीच्या लोकांसाठी काळा रंग खूप अशुभ सिद्ध होतो. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालू नये.

परंतु मित्रांनो या उलट ज्योतिष शास्त्रानुसार तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा अत्यंत शुभ आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा वरदान म्हणून सिद्ध होतो. शिवाय करियरला देखील नवी कलाटनी मिळते आणि म्हणूनच मित्रांनो मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तीने आपल्या पायामध्ये काळा दोरा बांधावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.