नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो ज्यावेळी आपल्यावर अनेक संकटे व समस्या एकाच वेळी येतात विशेष करून जो तरुण वर्ग आहे व्यापार धंदा करतात ज्यांच्या जीवनात खूप संघर्ष आहे, खूप समस्या आहे . कधी कधी लोक मानसिक दृष्ट्या एवढ्या त्रस्त होतात की चुकीचे पाऊल सुद्धा उचलतात आणि त्याचबरोबर आपले भाग्य,आपले नशीब आपल्याच अनेक साथ देत नाही आणि ही नशिबाची साथ न मिळाल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जर आपल्याला नशिबाची साथ हवी असेल तर काही अत्यंत प्रभावशाली उपाय ज्योतिष शास्त्रामध्ये दिलेले आहेत.
आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर त्यामुळे नशिबाची साथ मिळू लागते. प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागते.मित्रांनो जर तुम्हाला मानसिक त्रासापासून मुक्तता मिळवायची असेल, तुमच्या जीवनात अनेक संघर्ष असतील, धन संबंधित काही तक्रारी असतील किंवा तुम्हाला असे वाटत असेल की मी तुमच्यावर कोणीतरी करणी किंवा वाईट बाधा केली असेल. नशीब साथ देत नसेल किंवा कुंडलीतील ग्रह वाईट दशेत असतील. या सर्व वाईट गोष्टींमधून सुटका मिळविण्यासाठी तसेच नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून पहा. हा उपाय केल्याने तुमचे भाग्य उजळून जाईल.
मित्रांनो ज्या वेळी आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर ज्यावेळी आपण खूप मेहनत घेऊनही आपल्याला यश मिळत नाही आणि आपल्या घरावर एकामागे एक संकटे येत असतात अशावेळी यामागे अनेक कारणे असू शकतात मित्रांनो त्यामधील एक प्रमुख आणि मुख्य कारण म्हणजे जर तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल किंवा कोणता ग्रह नारास झाला असेल किंवा पितृ दोष असेल तर यामुळे हे तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अडथळे येत असतात आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत वारंवार वाईट घटना घडत असतात म्हणूनच मित्रांनो अशावेळी तुमच्या कुंडली मधील दोष दूर करणे खूप गरजेचे असते.
मित्रांनो आज आपण उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये सर्व दोष दूर होतील आणि त्याच बरोबर तुमच्या घरा मध्ये जर वास्तुदोष असेल किंवा तुमच्यावर पितृदोष असेल तर तो दोषी या उपायामुळे कमी होईल चला तर मग कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे ते.
मित्रांनो या उपाय मध्ये तुम्हाला फक्त सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळची वेळ नवग्रह स्तोत्रांचे वाचन करायचे आहे मित्रांनो सकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देव पूजा करतात त्यावेळी देव पूजा करून झाल्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये बसून या नवग्रह स्तोत्रांचे वाचन केले तर मित्रांनो यामुळे तुम्हाला याचे अनेक फायदे दिसून येतील. मित्रांनो जर आपण नवग्रह स्तोत्रांचे वाचन करायला सुरुवात केली तर यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असलेले सर्व दोष दूर होतातच आणि त्याच बरोबर जर आपल्या कुंडली मधील काही ग्रहांची स्थिती बदलली असेल तर ती स्थिती ही योग्य होत होते म्हणूनच मित्रान्नो दिवसातून एकदा तरी या नवग्रह स्तोत्रांचे आपले देवघरा समोर बसून वाचन नक्की करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.