1 ग्लास पाण्यात ‘हे’ दोन थेंब टाकून प्या : केस गळती 100 टक्के बंद, बंद कमजोर नसा मोकळ्या होतील, वजन झटपट कमी होईल !

नमस्कार मित्र, मैत्रिणींनो

मित्रांनो जर का तुम्हाला केस गळती चा त्रास होत असेल तर आज मी तुम्हाला असा एक रामबाण उपाय सांगणार आहे ज्याचा उल्लेख आयुर्वेदात केला गेला आहे व हे संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने तुमच्या केस गळतीवर लाभदायक ठरेल. जर का तुमचे केस खूप प्रमाणात गळत असतील तर त्यामागे भरपूर कारणे असू शकतात.

जसे सगळ्यात मुख्य कारण अनुवंशिक असू शकते जर का तुमच्या वडिलांचे केस खूप कमी वयात गळायला सुरुवात झाली असेल तर नक्कीच तुमची केस ही लवकर गळतील हे नक्की आहे पण आपण तो केस गळतीचा कालावधी पुढे नेऊ शकतो एक उपाय करून तो मी तुम्हाला सांगणार आहे व तो कुठलाही साइड इफेक्ट करत नाही कारण तो एक आयुर्वेदिक व नैसर्गिक उपाय आहे जो तुम्ही घर बसल्या 2 मिनिटात करू शकता.

अजून झाले तर केस गळतीची भरपूर करणे आहेत जसे हार्मोनल कमतरता जसे टेस्तोस्टरोन यामुळे खूप जास्त प्रमाणात केस गळती होते किंवा कमी पोषक अन्न खाल्याने खूप जास्त त्रास होतो.
व मानवी सौंदर्यात सर्वात महत्त्वाचे केस असतात पुरुष असो वा स्त्री खर तर केस गळातीचा खरा दुष्परिणाम हा अपल्याला शरीरावर कमी पण आपल्या मनावर जास्त होत असतो आपण स्वतः बद्दल खूप निगेटिव्ह विचार करत असतो लोक काय बोलतील व आपण आतल्या आत खचून जातो.

मित्रांनो या सर्व समस्येवर आपल्याला एक उपाय आहे तो म्हणजे एक ग्लास कोमट पाणी एका भांड्यात घेऊन त्यात दोन थेंब जवस तेल टाकून ते एकत्रित मिसळून घ्यावे आणि ते आपल्याला सकाळी उपाशी पोटी काहीही न खाता ते घ्यावे आणि त्या नंतर 15 ते 20 मिनिटे काहीही खाऊ नये याचा फायदा आपल्या केस खूप मजबूत करण्यासाठी मदत करते व त्यांना खूप पोषक असे फॅटी असिढ केसांना चमक आणण्यासाठी मदत करतात यामध्ये असणारे अल्फानोनिन एजंट्स असतात ते आपल्या नसांमधील ब्लोकेज काढण्यासाठी मदत करते व हे ज्यांना हार्ट ब्लोकेज आहे त्यांना ब्लोकेज कमी करण्यासाठी मदत करते याचा सर्वात जास्त केस गळती कमी करण्यासाठी उपयोग होतो.
याचा वापर करताना एक गोष्ट लक्षात असू देत की ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी हा उपाय करू नये ही आमची नम्र विनंती आहे.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *