बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी किचनमध्ये लपवून ठेवा एक वस्तू, गरिबी नावाला उरणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरांमधून गरिबी नष्ट करायची असेल तर बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी ही वस्तू आपल्या किचन मध्ये आपण लपवून ठेवा. हा उपाय महिलांनी करावा. जर महिला नसेल तर पुरुष सुद्धा हा उपाय करू शकतात. बुधवारी केलेला हा छोटासा उपाय कुंडलीतील बुध ग्रहास मजबुती प्रधान करतो. आणि त्यामुळे आपली वाणी प्रभावी बनते आणि आपलं बोलणं हे प्रभावशाली बनत बुद्धी तीव्र आणि तेज बनते. नोकरी उद्योग धंदा व्यवसाय यातून पैसा घरामध्ये येऊ लागतो. तुमच्या घरा मध्ये शिकणारी मुलं मुली आहेत तर त्यांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता.

बुधवारच्या दिवशी गोमतेची सेवा करताना आपण नक्कीच गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला! गोमातेची पूजा करा. सोबतच गोरगरिबांना हिरव्या वस्तूंचे दान मग भाजीपाला असो किंवा कोणत्याही वस्तूचे दान करू शकता. स्वतः हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करा. महिलांनी हिरवा रंगाची टिकली ही आपल्या कपाळावर लावावी आणूनजर तुम्हाला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणं शक्य नसेल तर तुम्ही एखादा रुमाल तरी स्वतःजवळ नक्की ठेवावा. हे छोटे छोटे जे उपाय असतात ते आपल्या जीवनामध्ये खूप बदल घडवून आणतात. तर आपण बुधवारी रात्री हिरव्या रंगाचा कागद घेऊन आपण त्यावर थोडीशी धण्याची पावडर किंवा धने असतील त्याची बारीक पावडर करून घ्या.

तर पाच चिमुट धण्याची पावडर आपण या कागदावर ठेवायचे आहे. आणि प्रत्येक चिमूट टाकताना ओम येम श्रीमं श्रीम बुधाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम यं श्रीमं श्रीम बुधाय नमः जर हा मंत्र म्हणणं फार अवघड होत असेल तर सोपा मंत्र सांगतो ओम बुंम बुधाय नमः प्रत्येक चीमुक टाकताना एकदा हा मंत्र म्हणायचा आहे, आणि अशाप्रकारे पाच चिमुटभर धण्याची पावडर हिरव्या रंगाच्या कागदावर टाकताना पाच वेळा हा मंत्र बोलायचं आहे. आणि त्यानंतर हिरव्या रंगाच्या पेन ने 5 हा अंक त्या हिरव्या रंगाच्या कागदावर आपण लिहायचा आहे. थोडासा मोठा लिहा 5 मित्रांनो पाच हा अंक बुध ग्रहाशी थेट संबंधित आहे.

त्यानंतर आपण या कागदाची व्यवस्थित घडी घालायची आहे. आणि आपल्या किचन मधील जी आपल्या उत्तरेकडील बाजू आहे. या उत्तर बाजूकडे कुठेही पुडी व्यवस्थित लपून ठेवायचीआहे. मात्र व्यवस्थित जपून ठेवा. उत्तर दिशा का कारण ती धनाची दिशा आहे. माता लक्ष्मीची दिशा आहे आणि या दिशेने मोठ्या प्रमाणात आपली आवक वाढू शकते. उद्योग धंदा व्यवसाय अगदी तेजीत चालायचा असेल नफा हवा असेल तर हि उत्तर दिशा सांभाळण फार गरजेचं आहे. तर त्या ठिकाणीही पुडी आपण लपून ठेवायची आहे.

मित्रांनो बुधवारी रात्री केलेला हा उपाय जर आपण पूर्ण विश्वासाने आणि त्याचबरोबर अगदी मनापासून केला तर यामुळे आपल्या घरांमध्ये माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पैसा संबंधित सर्व अडचणी पासून आपली सुटका होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *