कसलेही पित्त, पोट साफ, वजन कमी, बीपी, अपचन यासारख्या त्रासावर फक्त एक ग्लास पाण्याचा असा करा वापर : विनाखर्च जालीम उपाय !

नमस्कार मित्र, मैत्रिणींनो

मित्रांनो जर का तुम्हाला पित्ताचा, जळजळीचा, अपचन, गॅस असेल सगळे त्रास असतील तर यांवर एक खूप लाभदायी इलाज मी आज तुम्हाला सांगणार आहे. हा इलाज तुम्ही घरात करू शकता तेही एक रुपया न खर्च करता हो या उपायाला एकही रुपया खर्च करायची गरज तुम्हाला पडणार नाही.

मित्रानो पित्त जळजळ अपचन गॅस यासारख्या पोटासंबंधित विकरांच कारण म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने पित असलेले पाणी हो आपल्या पाणी पिण्याच्या एका चुकीमुळे आपल्याला या सर्व त्रासांना सामोरे जावे लागते.

सर्वांना माहीतच आहे की कोमट पाणी पिल्याने काय काय फायदे शरीराला होतात. कोमट पाणी आपल्या शरीराला चरबी रहित ठेवायला मदत करते चरबी करण्यासाठी खूप फायदेशीर हे ठरते तसेच आपण याचा अजून एक पद्धतीने वापर केल्यास आपल्याला बिपी च्या गोल्यांपासून सुटका भेटेल.

गॅस चा त्रास नाहिसा होईल पण त्याआधी आपण हे सर्व होण्याचे कारण म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने रात्रीच्या जेवणाच्या वेळी ढसाढसा पिलेले थंड पाणी हो आपण जेव्हा संध्याकाळचे जेवण करत असतो तेव्हा जर थंड पाणी पितो त्यामुळे आपल्या पचन क्रियेत भरपूर अडथळा निर्माण होतो. ते कसे म्हणजे आपण जेव्हा घास गिळतो तेव्हा तो पोटातून जठरात जाते व जठराचे तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते जेव्हा आपण जेवणानंतर किंवा जेवताना थंड पाणी पितो त्यामूळे जठराची कार्यप्रक्रिया बिघडते.

संध्याकाळचा वेळीस आपली पचनक्रिया मंद असते वरून थंड पाणी अजून अडथळे आणते त्यामुळे आपल्याला बीपी ,पित्त , अपचन ,चरबी वाढणे अश्या प्रकारचे आजार आपल्याला होतात. तर आपण जर जेवता वेळीस किंवा जेवण झाल्यावर कोमट पाणी दररोज नियमित पने प्याले तर या सर्व त्रासापासून आपली मुक्तता होईल.

वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *