गुडघेदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी यासह शरीरातील सर्व वेदना, दबलेली नस असेल तर फक्त एक ग्लास दुधात ‘ही’ एक वस्तू टाकून प्या !

नमस्कार मित्र, मैत्रिणींनो

दैनंदिन जीवनात आपण आपल्या होणाऱ्या शारीरिक वेदना दुर्लक्ष करतो. आपल्या होणार लहान सहान दुखणे आपण अंगावर काढतो व येवढ्या कारणासाठी कुठे डॉक्टर कडे जायचं अस आपण गृहीत धरून अंगावर काढतो पण असे करून करून एखाद्या मोठ्या समस्येला आपण आमंत्रण देत असतो.

जसे तुमच्या शरीरातील गुडघे दुःखी, कंबर दुखी , मान दुःखी किंवा एखादी नस वैगरे दाबली गेलेली असेल. अश्या प्रकारच्या वेदना तुमच्या शरीरात जर तुम्ही जाणवत असलं तर आता चिंता करायची काही गरज नाही आज मी जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो या सर्व वेदनांवर रामबाण इलाज म्हणून काम करतो.

शाररिक त्रास सहन करीत असल्याने त्याचे दुष्परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर दिसून येतो जसे आजकाल हे डिप्रेशन भरपूर जणांना होते तेही या या इलाजने कमी होते. मित्रानो हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो एक घरगुती व एक साधा सरळ सोपा इलाज आहे जो कोणीही एकदम स्वस्तात व कमी वेळात करून होईल व हा उपाय आजपासून नव्हे तर खूप पूर्वीपासून आयुर्वेद व भरपूर अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख केला गेला आहे.

तर अश्या घरातल्या पदार्थाचा वापर करून आपण बरेच असे दुखणे घालवू शकतो हा पदार्थ आपल्या शरीरातील कॅल्शिमच्या चे प्रमाण वाढविण्यास मदत करते व त्याने आपली हाडे मजबूत राहतात व आपल्याला भरपूर वेळेस हाडे कडकडतात त्याचे कारण कॅल्शियम ची कमतरता असते.

मित्रानो आता तो पदार्थ म्हणजे आपल्या घरात सहज उपलब्ध होणारा खसखस याला आपण संध्याकाळी झोपेगोदर आपण कोमट गाईच्या किंवा शेळीच्या दुधात टाकून 5 मिनिटे उकळून घेऊन ते गाळून गलासमध्ये घेऊन ते प्यावे.

याचा फायदा पुरुषांना जर का कमजोरी जाणवत असेल तर त्यांना खूप फायदा होण्याची शक्यता आहे. महिलांमध्ये खास करून वयानुसार कॅल्शियम कमी झाल्याने त्रास होती तो त्रास या खसखस व दुधाच्या मिश्रणाने कमी होते. मानसिक त्रास जर तुम्हाला होत असेल तर यामुळे रात्रीची झोप नाहीशी होते व डोळ्याखाली काळ्या रंगाचे डाग होतात ते कमी होण्यास हा उपाय तुम्ही करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *