स्वामींच्या सेवेमध्ये ‘ही’ १ चूक कधीच करू नका , सेवेचा लाभ कधीच मिळणार नाही!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामीभक्त अगदी मनापासून स्वामींची सेवा पूजाअर्चा करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामींचे अनेक उपायही आपल्या घरामध्ये करत असतात परंतु मित्रांनो स्वामींची सेवा करताना किंवा स्वामींचे उपाय करत असताना जर तुमच्या हातून काही चूक घडली किंवा सेवा करत असताना तुमच्या कडून नकळत पणे काही चुकीची कामे भेटली तर मित्रांनो त्या सेवेचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणूनच स्वामींची सेवा करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि अगदी लक्ष देऊन मनापासून विश्वासाने आणि श्रध्देने स्वामींची सेवा आपल्याला दररोज केली पाहिजे.

मित्रांनो तुम्हीही स्वामी सेवा करत असताना स्वामींच्या सेवेमध्ये हि एक चूक कधीच करू नका. सेवेचा लाभ कधीच तुम्हाला मिळणार नाही. मग तुम्ही कितीही सेवा केली कितीही मंत्रजाप केले तरी किंवा किती पण पारायण केले तरी किंवा किती वेळ सुद्धा तुम्ही स्वामींच्या समोर बसलात तरी तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही आणि हि एक चूक चुकून सुद्धा करू नको. सकाळी सेवा करतात , दुपारी करतात आणि संध्याकाळी सुद्धा करतात. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करत असाल .

आणि केव्हाही सेवा करा , किती पण सेवा करा , जास्त वेळ करा किंवा अगदी कमी वेळ केली तरी चालेल पण हि चूक तुम्ही कधीच करू नका.आणि हि चूक तेव्हाच होते जेव्हा तुम्ही देवघरासमोर बसता आणि स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसतो , चला तर जाणून घेऊयात कोणती आहे ती चूक – जे भक्त असतात, सेवेकरी असतात ते स्वामींच्या समोर म्हणजेच तुमच्या देवघराच्या समोर बसायचे असते त्यांना , मंत्रजाप साठी किंवा काही वाचनासाठी तेव्हा ते कुठूनही बाहेरून येतात किंवा जेवण करत असतात किंवा काही काम करत असतात तेव्हा ते सरळ जाऊन स्वामींसमोर बसतात मंत्रजप साठी किंवा काही वाचनासाठी किंवा पूजे साठी.

बसल्यानांतर दिवा अगरबत्ती लावतात आणि त्यांची जी सेवा असते ती मनोभावे करत असतात पण हीच सर्वात मोठी चूक आहे. सरळ देवघरात जाऊन बसने हि खूप मोठी चूक आहे हे कधीच करू नका. तुम्हाला जेव्हा कधी स्वामींसमोर बसायचे आहे किंवा पूजा करायची आहे किंवा एखादा मंत्रजप करायचा आहे तेव्हा तुम्हाला पहिले पवित्र व्हावे लागेल.

आणि मित्रांनो पवित्र म्हणजे कुठूनही आलात किंवा कधीही पूजे करायच्या अगोदर हाथ पाय तोंड स्वच्छ धुवून मगच पूजेला बसायचे आहे. तुम्ही मधेच पूजा करताना उठलात आणि पुन्हा पूजेला मंत्रजप करायला बसायचे असेल तर पुन्हा तुम्ही हाथ पाय स्वच्छ धुवून बसायचे आहे. घरीच आहेत तरी सुद्धा देव घरात प्रवेश करताना तुम्हाला हे करणे जरुरी आहे. हाथ पाय तोंड स्वच्छ करूनच तुम्हाला पूजेला बसायचे आहे, म्हणूनच मित्रांनो स्वामींची सेवा करत असताना तुम्ही हि चूक तुम्ही कधीच करू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *