रविवार दि. 15 मे रोजी रात्री 70 वर्षांनी दिसेल वैशाख पौर्णिमेचा चंद्र : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, होणार मालामाल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे आणि मे महिन्यात येणारी वैशाख पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटले जाते पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी युक्त असतो . पौराणिक मान्यतेनुसार देवलोकातून देगा पृथ्वीवर येतात.या दिवशी पवित्र स्नान आणि दान धर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. वैशाख पौर्णिमेला त्रिवेणी संगमावर स्नान करून दान धर्म आणि होम हवन करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.या दिवशी चंद्र पूर्ण १६ कलानी युक्त असतो.मान्यता आहे कि या दिवशी उपवास केल्याने कुंडलीमध्ये चंद्राची स्तिथी मजबूत बनते.मानसिक ताण तणाव , काळजी आणि चिंता मिटते.या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा करणे शुभ फलदायी मानले जाते.या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा घडून येते.

या दिवशी तसेच गरजू व्यक्तींना दान धर्म केल्याने मनाला शांती आणि प्रसन्नता लाभते. वैशाख पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव या काही खास राशींवर येणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल यांचे भाग्य.जीवनातील नकारात्मक परिस्तिथी आता बदलणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे.हा काळ तुमच्या जीवनात आनंदाचे नवीन रंग भरणार आहे.भौतिक सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे.सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात की कोणत्या भाग्यवान राशी ज्यांचे भाग्य वैशाख पौर्णिमेचा चंद्र दिसल्यानंतर बदलणार आहे ते.

मेष – यांच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. पौर्णिमेचा शुभ प्रभाव तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणणार आहे. आता इथून पुढे भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.परिवारात चालू असणारा अमंगल काळ आता समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस तुमच्या वाटेला येणार आहेत.आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.या काळात एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती तुम्हाला होणार आहे.मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून कार्यक्षेत्रात गती प्राप्त होईल.

मिथुन – वैशाख पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल,आता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.मानसिक ताण तणाव आणि मनात असणारी उदासीनता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. नवीन हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.नोकरी साठी करत असलेले प्रयन्त आता सफल ठरणार आहेत.हा काळ अतिशय अनुकूल असल्यामुळे या काळात वाईट लोकांपासून दूर राहणे हिताचे ठरणार आहे.

सिंह – पौर्णिमेचा कला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे, आता इथून पुढे नशीब प्रत्यके क्षेत्रात साथ देणार आहे. जे ठरवलं ते प्राप्त करून दाखवणार आहात.येणार काळ तुमच्या जीवनात आनंदाचा काळ घेऊन येणार आहे. नोकरीमध्ये बदलीचे अथवा बढतीचे योग येणार आहेत.मनापासून केलेले कोणते पण काम यश देऊन जाईल.आर्थिक प्राप्तीचे साधनांमध्ये वाढ होणार आहे.

कन्या- माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून वैशाख पौर्णिमेचा शुभ प्रभाव आनंदाची बहार घेऊन येणार आहे.मनावर असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे.मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मनाला आनंदी करणाऱ्या अनेक शुभ घटना घडून येतील.आता यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.नशीब आता कलाटणी घेण्यास सुरुवात करणार आहे.जीवनात तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत.

तूळ – तूळ राशीच्या लोकांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता पूर्णपणे बदलणार आहेत.मानसिक ताण तणाव मिटणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने तुमच्या उत्साहामध्ये वाढ होणार आहे.काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ दिसून येईल.पारिवारिक समस्या समाप्त होतील.परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयन्त करणार आहात.या काळात आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

वृश्चिक – या राशीवर ग्रह नक्षत्राची अनुकूलता बरसणार असून पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आनंदाची बहार घेऊन येणार आहे.उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन सुरु केलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे.करत असलेल्या कार्यात घरातील लोकांचा पाठिंबा प्राप्त होईल.मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची मदत तुम्हाला प्राप्त होईल.जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार असून जीवन जगण्यात गोडवा निर्माण होणार आहे.

कुंभ – या राशींच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. वैशाख पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात मांगल्याचे दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापाराला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल.नवीन सुरु केलेले व्यवसाय लाभकारी ठरणार आहे. बेरोजगारांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून रोजगाराची प्राप्ती होणार आहे. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.