नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांचे अभ्यासात लक्ष द्यावे आणि त्याचबरोबर त्यांचे शिक्षण आणि करियर संबंधित सर्व समस्या दूर व्हावा यासाठी आपल्यातील बरेच पालक म्हणजेच त्या मुलाचे आई-वडील खूप मेहनत घेत असतात मित्रांनो आपल्या मुलाची शाळेमध्ये प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर त्याची उज्वल भविष्य तयार व्हावे यासाठी आपल्यातील बरेच पालक खूप मेहनत घेत असतात परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते की आमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याची शाळेमध्ये की प्रगती होत नाही आणि यामुळे ते पालक खूप नाराज असतात.
परंतु मित्रांनो आज आपण शास्त्रांमध्ये सांगितलेला उपाय करणार आहोत हा उपाय जर आपण केला तर यामुळे आपल्या मुलांचे अभ्यासामध्ये नीट लक्ष लागेलच आणि त्याच बरोबर त्यांच्या शिक्षणामध्ये ही येणाऱ्या समस्यांपासून त्यांचे रक्षण होईल तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपली मुले नीट वागण्यासाठी शिक्षणात प्रगती आणि अभ्यासात मन लागण्यासाठी करा हा एक साधा सोपा उपाय वडिलांना सगळ्यात मोठी काळजी असते म्हणजे आमची मुले नीट वागत नाही त्यांच्या शिक्षणात किंवा अभ्यासात मन लागत नाही आज आपण हे जाणून घेणार आहोत की मुले नीट वागण्यासाठी शिक्षणात प्रगती होण्यासाठी अभ्यासात मन लागण्यासाठी उपाय जाणून घेणार आहोत.
आणि या उपायाने मुले नीट वागतील त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होईल उन्नती होईल आणि त्यांचे अभ्यासात मन लागेल मुलगा त्रास देणार नाही अभ्यास उत्तमरित्या करेल चा निकाल उत्तम रित्या येईल काय चमत्कारिक आहे आपल्या घरामध्ये जर लहान मुल असतील नीट वागत नसतील शिक्षणात त्यांची प्रगती होत नसेल अभ्यासात मन लागत नसेल म्हणजे मूल नीट वागत असेल शिक्षणात प्रगती होत असेल अभ्यास करत असेल तरी हा उपाय करा त्यांची जास्त प्रगती होईल हा सोप्पा उपाय आहे
त्यासाठी तुम्हाला एका पोथीची गरज आहे ती पोती आहे नवनाथ भक्तिसार तुम्हाला ती पोथी आणायची आहे ही पोथी स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईन देखील मिळते तुम्हाला नवनाथ भक्तिसार संपूर्ण वाचायचा नाही आहे तुम्हाला रोज संध्याकाळी सात वाजल्यानंतर सहा सुद्धा नाही साडेसहा सुद्धा नाही सात वाजेनंतर नवनाथ भक्तिसार यातला पाचवा अध्याय रोज सात वाजल्यानंतर एक वेळेस वाचायचा आहे
फक्त एकच अध्याय पाचवा अध्याय एक वेळेस वापरायचा आहे आई वाचू शकते किंवा मुलगी व मुलाचे वडील वाचू शकतात आई-वडिलांनी केलेले प्रत्येक काम सेवा मुलाला लागू पडते पाच वाजल्यानंतर नवनाथ भक्तिसार अध्याय पाचवा नक्की वाचा, मित्रांनो या छोट्याशा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.