कोणतेही काम सुरू करण्याआधी, कोणतेही शुभ कार्य करण्याआधी स्वामींच्या या ओळी बोला, सर्व कार्य निर्विघ्न पार पडेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी किंवा कोणतेही शुभ कार्य करण्याआधी किंवा कोणतीही नवीन वस्तू घेण्याआधी किंवा कुठेही प्रवासाला फिरायला जान्याआधी तुम्ही फक्त स्वामीं समोर बसून या ओळी बोला तुमचे सर्व कार्य, सर्व काम निर्विघ्न पूर्ण होतील आणि सर्व प्रवास निर्विघ्न होतील आणि कोणतीही वस्तू तुम्ही घ्याल. त्यामध्ये तुमच्या सगळ काही शुभ होईल म्हणजे काहीही नवीन करत असाल शुभ करत असाल तर तुम्हाला या ओळी बोलायच्या आहे. स्वामीं समोर बसून. स्वामींना नमस्कार हात जोडून. तुम्हाला या ओळी बोलायचा आहे.

या ओळी स्वामींना प्रसन्न करतात, स्वामींची कृपा करतात आणि आपले कोणतेही काम असले, कार्य असले वस्तू असले किंवा काहीही जेही आपण करणार असून त्यामध्ये कोणताही अडथळा अडचण येत नाही. सगळ काही निर्विघ्नं पूर्ण होत. कारण ते स्वामींकडून पूर्ण होत आणि मित्रांनो यामुळे स्वामींच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होत. म्हणून तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल कुठे जाणार असाल किंवा कोणत्याही घरात शुभकार्य असतील किंवा नवीन वस्तू घेणार असाल तर तुम्ही सगळ्यात आधी स्वामींसमोर बसा. हात जोडा, अगरबत्ती लावा, दिवा लावला आणि या ओळी बोला या स्वामींच्या ओळी आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो या स्वामींच्या ओळी पुढील प्रमाणे आहेत,

“ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय मम, सर्व अरिष्ट निवारणाय मम, सर्व कार्य सिद्ध कराय मम मनोवांचीत फल प्रदाय काय”

मित्रांनो सोप्या ओळी आहेत. आणि फक्त २१ वेळेस तुम्हाला या ओळी बोलायचं आहे. एका कागदावर लिहून त्या वाचून सुद्धा शकतात. लिहून घ्या आणि कोणतेही कार्य कधीही करणार असाल काम सुरू करणार असाल कुठे जाणार असाल नवीन वस्तू घेणार असाल तर सगळ्यात आधी स्वामींसमोर या ओळी बोला आणि मित्रांनो जर तुम्ही स्वामींसमोर बसून स्वामींना नमस्कार हात जोडून तुम्हाला या ओळी बोलायचा आहे.

या ओळी स्वामींना प्रसन्न करतात, स्वामींची कृपा करतात आणि आपले कोणतेही काम असले कार्य असले वस्तू असली किंवा काही जे ही आपण करणार असो त्यामध्ये कोणताही अडथळा अडचण येत नाही आणि मित्रांनो सगळं काही निर्विघ्नपूर्ण होतं. कारण ते स्वामींकडून पूर्ण होतं. स्वामींचा कृपाशीर्वादाने पूर्ण होतं. म्हणून तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल, कुठे जाणार असाल किंवा कोणत्याही घरात शुभ कार्य असतील किंवा नवीन वस्तू घेणार असाल, तर सगळ्यात आधी स्वामीं समोर या ओळी बोला यामुळे विघ्न येत नाही स्वामींचा आशीर्वाद राहतो. प्रत्येक कार्य सिद्ध होतं आणि स्वामींच्या कृपेने होतं तर नक्की हे करून बघा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.