नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो जेव्हा तुमचं मन काही कारणांनी अस्वस्थ असेल त्यावेळी तुम्ही शांत राहा कोणाशीही काहीही बोलू नका जेव्हा तुम्ही कोणाशी भांडत असाल किंवा भांडण झाल्यावर तुम्ही कोणावर राग काढत असाल तर असं करू नका. जेव्हा तुम्हाला कोणावरही राग येत असेल कोणालाही बोलू वाटत असेल तेव्हा तुम्ही फक्त एक उपाय करा हा छोटासा उपाय प्रत्येकाने करायला व्हावा.ज्या व्यक्तीला खूप राग येत असतो त्याने हा उपाय करावा, किंवा जो व्यक्ती सतत घाबरत असेल त्याने हा उपाय करावा, ज्याचं मन अस्वस्थ असेल त्याने हा उपाय करावा, ज्याला मार्ग मिळत नसेल त्याने हा उपाय करावा,
आणि त्याचबरोबर ज्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे कोणाकडून ही मिळत नसतील त्याने हा उपाय करावा, त्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील आणि मित्रांनो तो उपाय म्हणजे अशा वेळेस एका ठिकाणी आपण शांत बसावे मग ती कोणतेही जागा आसुदा फक्त एकांतात बसावे कोणाशीही काहीही बोलू नये आणि आपले डोळे बंद करावे आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचे नामस्मरण करावे आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा आपले श्री स्वामी समर्थ गुरू हे आपल्या सोबत सतत असतात आणि त्यांना आपल्या असवस्थेचे कारण माहित असतं, आपल्या काय समस्या आहे ते त्यांना माहित असतं, आपण का रागावला आहेत ते त्यांना माहित असतं, आपल्याला जे मिळत नाही त्यांना माहित असतं.
आपल्याला कोणत्यातरी प्रश्नांची उत्तरे हवी आहेत हे त्यांना माहित असतं म्हणून आपण डोळे शांत बंद करुन आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या नावाचे नाम जप करावे आणि काही वेळातच तुम्हाला मार्ग दिसू लागेल. जे ही प्रश्न तुमच्या मनात असतील त्याचे उत्तर तुम्हाला स्वतः मिळू लागतील आणि ज्याच्यावर राग असेल तो राग आपोपाप कायमचा दूर होईल आणि जेव्हा तुम्ही तेथून उठाल तेव्हा तुमचं मन प्रसन्न असेल अस्वस्थेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटत आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहज मिळू लागतात आणि त्याचबरोबर मित्रांनो या छोट्याशा उपायामुळे आपल्या आपल्या रागावर नियंत्रण राहत.
म्हणून ज्यावेळी आपलं मन अस्वस्थ असले, ज्यावेळी आपण कोणावर रागवत असू, ज्यावेळी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, ज्यावेळी आपल्याला मार्ग मिळत नसेल, ज्यावेळी आपल्या वाटत असेल आता पुढे काय करू त्यावेळेस फक्त शांत बसावं डोळे बंद करावे आणि मनातल्या मनात स्वामींच नाम जप करावा.जो ही प्रश्न असेल त्याचे उत्तर मिळेल, मार्ग मिळत नसेल तर मार्ग मिळेल आणि अस्वस्था असेल तर कायमची दूर होईल तर मित्रांनो हा छोटासा उपाय अशावेळेस नक्की करा तुम्हाला याने लाभ होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.