स्वामींच्या समोर बसा आणि फक्त ‘ही’ एक प्रार्थना बोला, तुमच्या जीवनामधील सर्व दुःख स्वामी दूर करतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो जर तुम्हीही तुम्ही स्वामींचे भक्त आहात, तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे. तर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांच्या चरणी रोज ही प्रार्थना करा. स्वामी कधीच तुमची साथ सोडणार नाहीत आणि सतत तुमच्या सोबत तुमच्या पाठीमागे स्वामी नक्की राहतील, मित्रांनो यासाठी आपल्याला फक्त स्वामीं समोर बसून मनोभावाने विश्वासाने ही प्रार्थना तुम्ही घरीच स्वामींचा फोटो समोर स्वामींच्या मूर्ती समोर बसून सकाळी संध्याकाळी केव्हाही बोला, पण रोज बोला.प्रार्थना काही अशी आहे, मी कसाही असलो तरी मी तुमचाच भक्त आहे. स्वामी माझ्याकडून रोज चुका होत असतील पण मी कधीच पाप करणार नाही.

आणि स्वामी सेवा करत असताना मी चुकत असलो तरी तुम्ही मला अंतर देऊ नका, स्वामी मी चुकून तुम्हाला विसरलो. तर तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या. स्वामी माझी साथ कधी सोडू नका. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप सोपी सरळ प्रार्थना आहे.पण जर आपण श्रद्धेने विश्वासाने मनो भावाने स्वामींना ही प्रार्थना बोललो स्वामीं समोर बोललो तर स्वामी तुमची हाक नक्की ऐकतील. ते तुमच्या मदतीला धावत नक्की येतील आणि कधीही ते तुमची साथ सोडणार नाहीत.

तुम्ही प्रार्थना लिहून ठेवा आणि त्याचे पाठांतर करा किंवा तुम्ही वाचून सुद्धा ही प्रार्थना बोलू शकतात. तर हीच प्रार्थना तुम्ही रोज स्वामींसमोर बोलायला विसरु नका कोणीही केव्हाही प्रार्थना तुम्ही बोलू शकतात मित्रांनो अशा पद्धतीने स्वामी कडे प्रार्थना करून झाल्यानंतर जर तुमच्या आणखीनही काही समस्या असतील तर तुमचे मन आधी शांत करा त्यानंतर स्वामींना अगरबत्ती लावा, धूप -दिवा लावा आणि मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर तुम्हाला जा काही समस्या आहेत, कुठे अडचणी येतात, मार्ग कोणता मिळत नाही, कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत हे सर्वकाही तुम्ही स्वामींच्या समोर बोला. स्वामींना तुमच्या मनातील सर्व काही सांगा.

तुम्हाला काय हव आहे ,तुम्हाला कोणती अडचण आहे हे सर्व काही स्वामींना सांगा. तुम्हाला कोणता उद्योग धंदा सुरू करायचा आहे नोकरी करायची आहे हे सर्व काही तुम्ही सर्व काही स्वामींना सांगा स्वामींच्या समोर हात जोडून डोळे मिटून शांतपणे बसा. स्वामींना शरण जा. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही दररोज न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांच्या समोर बसून अशी प्रार्थना बोलली आणि स्वामींना शरण गेला तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्या प्रसन्न होतील आणि त्याच बरोबर स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संकटापासून स्वामी तुमचे रक्षण करतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *