स्वामी सेवा करत असताना स्वामी भरपूर परीक्षा घेतील त्यावेळेस करा ‘हे’ 1 काम!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी सकारात्मक वातावरण रहावे यासाठी आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांची आणि त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये इतर देवी-देवतांचे अगदी मनापासून पूजाअर्चा करत असतात, आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बरेच जण मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा घरामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी स्वामी समर्थांचे विविध उपाय आणि स्वामी समर्थांची सेवा, पारायण अगदी मनापासून करत असतात.

मित्रांनो हेलो दररोज सकाळी लवकर उठून आपल्या कणांमधील देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची ही विशेष सेवा करत असतात आणि या सेवेमध्ये स्वामी समर्थांच्या विशेष मंत्राचा जप त्याचबरोबर स्वामी नावाचा जप स्वामींच्या गायत्री मंत्राचा त्याचप्रमाणे तारक मंत्राचा जप करत असतात आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ यांच्या गुरुचरित्र पारायण मधी लिही हे स्वामी सेवेकरी दररोज अगदी मनापासून वाचत असतात. मित्रांनो हे स्वामी फक्त आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वामी सेवा करत असतात आणि स्वामींवर अगदी मनापासून श्रद्धा ठेवत असतात परंतु मित्रांनो स्वामीजी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात,

मित्रांनो जेवढे आपण स्वामींची पूजा,अर्चा करत असतो त्याचबरोबर ज्या वेळी आपण स्वामींची सेवा करत असतो त्यावेळी आपल्या सेवेमध्ये अनेक अडचणी येत असल्याचे आपल्याला दिसून येते मित्रांनो आपण सेवा सेवा करत असताना अशा अडचणी आपल्या सेवेमध्ये येत असतात या वेळी त्या अडचणी म्हणजेच स्वामी आपली परीक्षा देत असतात म्हणूनच मित्रांनो आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत की ज्यावेळी आपण स्वामी सेवा करत असतो त्यावेळी आपल्या सेवेमध्ये अनेक अडचणी अडथळे समस्या निर्माण होत असतात आणि त्या म्हणजेच स्वामी आपली परीक्षा घेत असतात त्यावेळी आपण नेमके काय करावे याबद्दलचा आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

परंतु मित्रांनो आपल्यातील बरेच स्वामीभक्त ज्यावेळी की अशा अडचणी समस्या निर्माण होतात त्यावेळी स्वामी सेवा मध्येच सोडून देतात परंतु मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे कारण मित्रांनो कितीही मोठी समस्या किंवा अडचण आपल्या स्वामी सेवेमध्ये येत असेल तर त्यावेळी तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्या समस्या पेक्षा आपली स्वामी मोठे आहे आणि स्वामीं पुढे ही समस्या काहीच नाही म्हणूनच त्या वेळी स्वामींच विचार आपल्याला केला पाहिजे आणि स्वामींची ही सेवा आपल्याला पूर्ण केली पाहिजे. कारण मित्रांनो ज्यावेळी आपल्या भक्तावर एखादे संकट किंवा अडचणीच्या येते त्यावेळी स्वामीही ते पाहत असतात आणि म्हणूनच त्या वेळी स्वामी आपल्या भक्ताला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा कोणता ना कोणता मार्ग काढतातच आणि आपल्या भक्ताची मदत करत असतात.

म्हणूनच मित्रान्नो जेव्हा आपण एखादी स्वामी सेवा किंवा स्वामींची पूजा-अर्चा करत असतो त्यावेळी जर त्यामध्ये काही समस्या किंवा अडचणी आल्या तर त्यावेळी डगमगून न जाता आणि सेवांमध्ये न सोडता आपल्याला त्यावेळी स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामींना आठवून पुन्हा एकदा त्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली स्वामी सेवा पूर्ण केली पाहिजे. आणि त्याच बरोबर मित्रांनो आणखीन एक गोष्ट स्वामी सेवा करताना अत्यंत महत्त्वाचे आहे ती म्हणजे मी खूप दिवसापासून स्वामी सेवा आणि स्वामींची भक्ती करत आहे तरीही मला त्याचे फळ मिळाले नाही, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाले नाही, असे वाईट विचार आपल्याला मित्रांनो आपल्या मनामध्ये आणायचे नाही कारण स्वामी ही सगळ्या भक्तांवर समान प्रेम करत असतात.

आणि त्याचबरोबर स्वामींनी आपला प्रत्येक भक्ताची काळजी असते म्हणूनच आपण फक्त ठेवले पाहिजे आणि आपण आपले स्वामी सेवा पूर्ण करून स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवली पाहिजे स्वामी आपल्याला आपल्या सेवेचे फळ नक्की देतीलच.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.