आपल्या घराला कोणाची नजर किंवा दृष्ट लागू नये यासाठी मुख्य दाराला बांधा एक वस्तू!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो एखाद्या माणसाची नजर वाईट ,पापी आणि विकार उत्पन्न करणारी असते अशी एक लोक समजूत समाजजीवनात रूढ आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही ; परंतु पिढ्यानपिढ्या ही लोकसमजुत समाजजीवनात प्रवाहित,संक्रमित होत आली आहे.कोणत्याही आसक्तीने भारलेल्या ,बांधलेल्या एखाद्या व्यक्तीची नजर कोणत्याही वस्तूवर,किंवा व्यक्तीवर ,अथवा लहान बाळावर,नव्या घरावर ,अगर कोणत्याही नजरेत भरणाऱ्या व्यक्ती. प्रसंग,घटना ,वस्तू इत्यादीवर पडल्यास त्या व्यक्तीला अगर त्या वस्तूला ती नजर बाधते असे मानले जाते.

मित्रांनो, आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती बरोबरच आपल्या घराला सुद्धा नजर लागण्याची शक्यता असते, मग अशा वेळी आपण आपल्या वास्तुशास्त्राचे मदत घेऊन काही उपाय आपल्या घराला लागलेली नजर किंवा दृष्ट यांच्यापासून आपल्या घराचे संरक्षण करू शकतो. मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीच्या वाईट नजरेने मुळे किंवा नकारात्मक गोष्टीमुळे जर आपल्या घराला नजर दृष्ट लागली असेल तर यामुळे घरात वाद विवाद होण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर घरातील व्यक्ती आजारी पडण्यास सुरुवात होते.

म्हणूनच यावर वेळीच उपाय केल्या यापासून भविष्यामध्ये जो त्रास आणि अडचणी येणार आहे यापासून आपण आपल्या घराची व घरातील व्यक्तींची सुटका करू शकतो.मित्रांनो, आपल्या घराला जर नजर लागली असेल आणि
त्यामुळे घरात वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतील तर यासाठी आज आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक पुजेची सुपारी किराणा दुकानात किंवा पूजा साहित्याच्या दुकानात सहज मिळून जाईल सुपारी आपल्या घरी घेऊन यायचा आहे मात्र लक्षात ठेवा की, घरातील जुनी सुपारीची आधीचे उपायांमध्ये वापरलेली आहे किंवा एखाद्या पूजेमध्ये सुपारी चा वापर केलेला आहे अशी सुपारी यासाठी वापरू नये, मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला नवीन सुपारीच वापरायचे आहे इतरत्र दुसऱ्या पूजेसाठी वापरले सुपारी या उपाय साठी आपल्याला वापरायचे नाही.

दुसऱ्या उपायासाठी करू नका कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता मात्र शुक्रवार नसेल अशा दिवशी तर हा उपाय केला तर अति उत्तम नाहीतर कोणत्याही दिवशी तुम्ही काय करू शकता आता ही सुपारी आपल्या घरी आणल्या नंतर स्वच्छ धुवायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचे आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून तिची पूजा करायचे आहे आहे आता पूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसूनच आपल्याला एक मंत्र 21 वेळा बोलायच आहे

मित्रांनो हा मंत्र बोलण्यापूर्वी आपल्याला असं घ्यायचा आहे आणि त्या आसनावर बसून हा मंत्र जप करायचा आहे मंत्र आहे ओम श्री क्रीम श्री लक्ष्मी मम ग्रुप हे धन पुरये धन पूरये चिंतळे दुरे दुरे स्वाहा मित्रांनो मंत्र थोडासा मोठा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासाने मात्र लक्ष्मीचा हा मंत्र आपल्याला बोलायचं आहे मंत्र बोलून झाल्यावर आपल्या मनात जे काही इच्छा आहे आपल्या जीवनात ज्या समस्या आहेत त्यांचे निवारण होण्यासाठी माता लक्ष्मी समोर मनोभावे प्रार्थना करायची आहे.

आता मंत्र झाल्यानंतर प्रार्थना करून झाल्यानंतर ही सुपारी एकच सफेद रंगाच्या स्वच्छ कपड्यांमध्ये आपल्याला बांधायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या घराचे मुख्य द्वार आहे त्या दाराच्या वर ही सुपारी बांधायचे आहे मित्रांनो मुख्य दाराच्या वर ही सुपारी उजव्या किंवा डाव्या बाजूला बांधायचे आहे लक्षात ठेवा घराच्या बाहेर नाही तरआतल्या बाजूने मुख्य दरवाजाच्या वरती उजव्या किंवा डाव्या बाजूला सुपारी बांधायचे आहे म्हणजे कोणाचे दृष्टीने ही सुपारी सहजासहजी पडणार नाही. यासाठी तुम्ही एखादा खेळ ठोकून तो खेळला ही पुरचुंडी बांधायचे आहे.

मित्रांनो अशाप्रकारे आपण हा छोटासा उपाय आपल्या घरामध्ये केला तर यामुळे कोणत्याही व्यक्तीस वाईट नजर आपल्या घरावर पडणार नाही आणि त्याच बरोबर आपल्याला घराला लागलेली दृष्टी किंवा नजर लवकरात लवकर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *