अक्षय तृतीयेला घरात शिंपडावे ‘हे’ पाणी, पैसा सुख कधीही कमी होणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुल्क पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवसी हा सण येतो. या वर्षी ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे आणि मित्रांनो अशी ही अक्षय तृतीया २०२२ या वर्षांमध्ये ३ मे मंगळवारच्या दिवश आली आहे, हा दिवस खूपच महत्वाचा असतो, यादिवशी सर्व शुभ कामे केली जातात.

आणि मित्रांनो हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी दैवी शक्ती सुदधा खूप कार्यरत असतात यादिवशी धरतीवर उतरतात. आपल्याला आशीर्वाद मिळतो व त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक करावी आणि आपण जर यादिवशी छोटे छोटे उपाय केले तर आपल्या भाग्यात वृद्धी होते व अडचणी दूर होतात.

आणि मित्रांनो अशी ही अक्षय तृतीया २०२२ या वर्षांमध्ये ३ मे मंगळवारच्या दिवश आली आहे, हा दिवस खूपच महत्वाचा असतो, यादिवशी सर्व शुभ कामे केली जातात. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी दैवी शक्ती सुदधा खूप कार्यरत असतात यादिवशी धरतीवर उतरतात. आपल्याला आशीर्वाद मिळतो व त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक करावी.

मित्रांनो आज आपण असाच एक सोपा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या घरामध्ये केला तर यामुळे लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होईलच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशाने संबंधित सर्व अडचणी पासून आपली सुटका होईल. मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी आपल्याला जो आजचा उपाय करायचा आहे तो करत असताना अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला देव पूजा करून घ्यायचे आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवपूजेचे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे.

मित्रांनो इतका सोपा उपाय आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदते आणि त्याच बरोबर असणाऱ्या नकारात्मक शक्ती निघून जाईल म्हणून मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अशा पद्धतीने तुम्हाला देवपूजेचे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचेच आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.