नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो पौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या सर्वसिद्घ मुहूर्तावर प्रभू श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने इष्ट फळे प्राप्त होती. लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी हा दिवस सर्वात योग्य आहे. या दिवशी लक्ष्मीची आराधना केल्याने वर्षभर आर्थिक स्थिती चांगली राहते आणि मित्रांनो या दिवशी कोणतेही कार्य केल्यास ते शुभ होते. या दिवशी पितरांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवल्यास ते आपणाला आशीर्वाद देतात. आपल्या कामामध्ये भरभराटी मिळवून देतात. असे विविध शास्त्रांमध्ये सांगितले आहे.
मित्रांनो याच प्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीची पूजन करून मनोभावे तिची आराधना प्रार्थना केल्यास माता लक्ष्मी आपणावर प्रसन्न होते आणि आपल्या घरी सुख-समृद्धी वैभव वाढीस लागते आणि मित्रांनो या दिवशी सायंकाळच्या वेळी एक मंत्र आहे तो मंत्र आपण 11 वेळेला म्हटल्यास आपणावर माता लक्ष्मीची कृपा होते. चला तर मित्रांनो जाणून घेऊया असा कोणता मंत्र आहे व तो कधी म्हणावा?
मित्रांनो अक्षय तृतीया दिवशी सायंकाळच्या वेळी साधारणपणे सात वाजण्याच्या सुमारास आपली सायंकाळची ची काही पूजा असेल त्याहून सर्वात आधी करून घ्यायचे आहे मित्रांनो त्यावेळी स्वच्छ करून तुम्हाला देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावा आणि त्यानंतर खालील मंत्र अकरा वेळेला म्हणावयाचा आहे.
“ओम सिद्ध महालक्ष्मी माताय नमः”
हा मंत्र अक्षय तृतीया दिवशी सायंकाळी अकरा वेळा म्हणावयाचा आहे. मित्रांनो अक्षय तृतीया हा तसा दिवस शुभ मुहूर्ताचा दिवस असतो. या दिवशी पित्रांबरोबरच देवी-देवतांचे आशीर्वाद सहज व लवकर लाभतात मात्र यासाठी आपण जी पूजा करत आहात जो मंत्र म्हणत आहात तो अगदी मनाच्या गाभाऱ्यातून म्हटला पाहिजे. त्यावेळी आपण पूर्णपणे एकाग्र झालो पाहिजे आणि मित्रांनो आपणाला माहिती आहे जेव्हा मनाची शक्ती एकवटते तेव्हा कुठलीही गोष्ट जी आपण करायची ठरवतो ती पूर्ण होतेच.
त्याचबरोबर या छोट्याशा उपायामुळे आपणाला हवे ते यश आपण या मनाच्या अगाध शक्तीमुळे मिळवू शकतो. तर मित्रांनो अक्षय तृतीया दिवशी सायंकाळच्या वेळी ही संधी आपणाला सहज साधता येईल. यावेळी हा मंत्र आपण मनोभावे म्हणून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता आणि हा मंत्र यावेळी म्हटल्याने आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लवकरात लवकर श्रीमंती येईल. माता लक्ष्मीचा वास वाढल्याने घरात कायमस्वरूपी धनधान्याची बरसात होईल आणि पैसाअडका कधीच कमी पडणार नाही. यामुळे सहाजिकच घरातील सर्व मंडळी सुखी समाधानी राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.