नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने आपल्यावर खोटा आरोप केला किंवा आपली चूक नसतानाही आपल्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला तर अशावेळी आपल्याला खूप दुःख होत असते कारण आपल्याला हे माहीत असते की आपण दोषी नाही तरीही समोरची व्यक्ती आपल्याला दोषी ठरवत असते आणि त्याच बरोबर अनेकदा आपल्या घरामध्ये असणारी व्यक्ती अचानकपणे घर सोडून जाते किंवा ज्या वेळी आपण इतरत्र बाहेर कुठेतरी कार्यक्रमाला वगैरे गेलेले असतो अशा वेळी अचानक पणे आपल्या घरामध्ये असणारे व्यक्ती हरवते तर मित्रांनो अशा वेळीही आपल्याला खूप दुःख होतं आणि मनामध्ये अनेक प्रकारचे वाईट विचार येत असतात.
परंतु मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत जे करून आपण वरील सर्व संकटांवर मात करू शकतो मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला असाच एक छोटा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण केला तर यामुळे आपल्यावर जी काही खोटी केस चालू असेल किंवा एखाद्या व्यक्तीने जर आपल्यावर खोटा आरोप केला असेल तर तो ती व्यक्ती सिद्ध करू शकणार नाही आणि त्याच बरोबर जर आपल्या घरांमधील व्यक्ती हरवली असेल किंवा कुठेतरी निघून गेली असेल तर मित्रांनो या उपायामुळे ही व्यक्ती ही लवकरात लवकर आपल्या घरला परत येईल इतका प्रभावशाली हा उपाय आहे.
चला जाणून घेऊया कशा पद्धतीने उपाय करायचा आहे ते.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला मुख्य चार गोष्टी करायच्या आहेत. मित्रांनो सर्वात आधी तर घरांमधील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते किंवा ज्या व्यक्तीवर
खोटा आरोप झालेला आहे ती व्यक्ती की हा उपाय करू शकते आणि ज्या व्यक्तीचा जोडीदार हरवलेला आहे किंवा घर सोडून गेला आहे त्या व्यक्तीने ही हा उपाय केला तरीही चालेल आणि त्याचबरोबर मित्रांनो आठवड्या मधील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता परंतु शक्य असेल तर सोमवारच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे, मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात पहिले काम जे तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचे आहे.
मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला कालभैरव यांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथेच मंदिरामध्ये बसून अकरा वेळा कालभैरव अष्टक वाचायचा आहे किंवा तिथे जाऊन कालभैरव अष्टक तुम्हाला अकरा वेळा म्हणायचे आहे मित्रांनो जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवा हे पुस्तक असेल तर या पुस्तकांमध्ये कालभैरव अष्टक दिलेली आहे त्याचे वाचन तुम्हाला सर्वात अधिक कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आणि त्यानंतर ज्या वेळी तुमचं कालभैरव अष्टक म्हणून पूर्ण होईल त्यानंतर लगेचच तुम्हाला मारुती स्तोत्र अकरा वेळा म्हणायचा आहे मित्रांनो सर्वात आधी कालभैरवाष्टक आणि त्यानंतर मारुती स्तोत्र या दोन स्तोत्रांचे वाचन तुम्हाला कालभैरवाचे मंदिर मध्ये जाऊन करायचे आहे.
मित्रांनो कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर
गोर अष्टक स्तोत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मित्रांनो या तीन गोष्टी तुम्हाला कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचे आहे आणि मित्रांनो जर तुमच्या घराजवळ कालभैरवाचे मंदिर नसेल तर अशावेळी तुम्ही आमच्या घरा जवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरा मध्ये जाऊन तिथे असणाऱ्या शिवलिंगाच्या समोर हा उपाय करायचा आहे मित्रांनो सर्वात आधी कालभैरवाष्टक आणि त्यानंतर मारुती स्तोत्र या दोन्ही स्तोत्रांचे वाचन तुम्हाला अकरा वेळा करायचे आहे आणि त्यानंतर गोर अष्टक याचे वाचन एकवीस वेळा अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो हे सर्व स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला कालभैरवाचा मंदिरामध्ये बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी,कांदा, लिंबू या सर्व पदार्थांचा नैवेद्य सोबत घेऊन जाऊन तेथे कालभैरवाला दाखवायचा आहे आणि जर तुम्ही महादेवांचे मंदिरामध्ये गेला असाल तर शिवलिंगा समोर या सर्व गोष्टींचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय जरा कधी मनापासून आणि श्रद्धेने केला तर काही दिवसातच याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.