नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
भरपूर सेवेकरांचा प्रश्न असतो की दर पौर्णिमेला सत्यनारायण करायचा. आणि कसा करायचा हे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दर पौर्णिमेला तुम्हाला करायला जमत असेल तर सत्यनारायण करायलाच हवा हा प्रश्न असतो. आत्ता असा प्रश्न आस असतो.की दर पौर्णिमेला सत्यनारायण काय करावा.
तर जन्म देण्याचे काम ब्रम्हदेव करत असतात. व जन्म ते मृत्यू पर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूं करत असतात. आणि मृत्यूनंतर भगवान शंकर याची जबाबदारी असते.म्हणून मेल्यानंतर मृतआत्म्याचे मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकरांच्या स्थानी असते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो.
आपल्या घरात आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ठ न लागणे अन्न खाऊन तृप्ती न येणे महिनाभर पुरणारे अन्न न पुरणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च होणे. घरात पैसा आला म्हणजे त्याला वाटा फुटून पैसा खर्च होणे.इत्यादी सर्व बाबींची कार्यकारणी भाव आपणास समजत नाहीत.असे प्रश्न ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळी सत्यनारायण पूजा घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुमच्या घरात सुद्धा अशा समस्या असतील अन्न चविष्ट लागत नसेल. अन्न खाऊन तृप्ती मिळत नसेल महिनाभर अन्न पुरत नसेल. पैसा नको त्या ठिकाणी खर्च होत असेल. पैसा पुरत नसेल अनाठायी पैसा खर्च होत असेल. किंवा अन्य समस्या असतील तर तुम्ही ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करायला सुरुवात करा.सतत 12पौर्णिमेनंतर त्या व्यक्तींचे सगळे प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात.
तुम्हाला बारा पूर्णिमा लगादार सत्यनारायण करायचा आहे. बरेच चांगले अनुभव भक्तांना आलेले असतात. याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो. ती आपल्या अन्नाची आपल्या धान्याची पूजा असते. जुनी मंडळी कशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही विकतच धान्य पुरत नाही.
कारण विकत आणलेले धान्य आपल्या घरी आणल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात. ओकलेले खाल्लं तरी एक वेळ चालेल परंतु दोखलेलं खाऊ नये. या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम तिथे खाली आणि या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावर ती वाईट परिणाम करू शकतात.
घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या पूर्वजांनी पारंपारिक अभ्यास करून घरच्याघरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे. आपल्या घरी असलेल्या पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णु कडे असल्याने भगवान विष्णूचा अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाचीसत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून आपण पूजन केले तर त्या पैशाची आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात.
तसेच तो पैसा धन पैशात पैसा टाकल्यास त्या पैशाची बरकत होते .आणि घर पवित्र होऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते.सत्नारायणपूजा हे दर पौर्णिमेला प्रदोषकाळी सूर्यास्ता अगोदर व नंतर 24 मिनिटे करावयचे असते. ईश्वरीय धनसंपत्ती याचे मालक विष्णू माता लक्ष्मी त्याच्या प्रसादासाठी घरच्या घरी ही छोटीशी पूजा करावी.
पूजेचे साहित्य एक पार्ट एक चौरंग चौरंगाभोवती आंब्याची 4 ढहाळे चौरंगावर अर्धा मीटर पांढरं कापड ताम्हनात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा. तीन सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवावेत पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची तिसरी वरूनाची या प्रकारे मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी.
नंतर रव्याचा प्रसाद करून निवेद्य दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा.आरती करून प्रसाद दाखवावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनी खावा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रसाद घेऊ नये.नातेवाईकांना सुद्धा प्रसाद देऊ नये या नंतर उरलेले गहू तांदूळ त्यात्या धान्यात टाकावे.
त्यामुळे धाण्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतं कारण जेव्हा आपण धान्य दुकानातून विकत आणत असतो. त्या वेळी अनेकांचा हात धन्याला लागलेले असतात.धान्य पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमेला संक्रांतीला सत्नारायण पूजा करावी. यामुळे घरात सुख शांती नांदते आर्थिक स्थिती सुधारते. तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करायला सुरुवात करा.