नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवशी लक्ष्मीच्या नावाने उपास व पूजा करून लक्ष्मीजी प्रसन्न होतात. घरात आनंद, शांती आहे.ज्योतिषांचे असेही मत आहे की जर कुटुंबात आर्थिक संकट चालू असेल, काम बिघडत असेल, व्यवसाय चांगला चालला नसेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेबरोबरच या उपायांची अंमलबजावणी केली पाहिजे. ज्यामुळे सर्व संकटे दूर होतील आणि घरात पैशाची आणि धान्याची कमतरता भासणार नाही आणि लक्ष्मीची पूजा शुक्रवारी केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते.
लक्ष्मी पूजेसाठी शुक्रवार हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे ज्या घरामध्ये शुक्रवारच्या दिवशी पूजा केली जाते त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही. ते घर सुखी समाधानी होऊन जाते म्हणून लक्ष्मी पूजा शुक्रवारी करावी आणि आपल्याला लक्ष्मी मातेचा हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे आपल्या देवघरामध्ये करायचा आहे. सकाळी आंघोळ वगैरे करुन झाल्यानंतर देवघरामध्ये आपल्याला एक पाट घेऊन त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र पसरण्याचे आहे व त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून मातेची पूजा करायची आहे.
मित्रांनो आपल्याला फोटो जवळ दिवा अगरबत्ती लावून फोटोला पुष्पमाला घालायची आहे. त्यामध्ये कमळाचे फूल ही असणे आवश्यक आहे. कमळाची फुले लेखी मातीला अतिप्रिय असल्यामुळे लक्ष्मी माता आपल्याला मागते वरदान देणार आहेत असे करत असताना लक्ष्मी मातेला खिरीचा किंवा खडीसाखर काबुली याचा नैवैद्य दाखवा आणि दोन्ही हात जोडून लक्ष्मी मातेला मनोभावे पूजा करावी तिला आपल्या मनातल्या मनात म्हणाले की आमच्या घरावर असंच राहू दे.
त्याचबरोबर असे म्हणून लक्ष्मी मातेचा मंत्र अकरा वेळा त्या फोटो समोर म्हणावयाचा आहे. त्या मंत्राच्या केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व जाणून घ्या कोणता आहे तो मंत्र, मित्रांनो तो प्रभावी मंत्र आहे…..
ओम लक्ष्मी श्री श्री श्री काम विजया ये नम:, मित्रांनो हा मंत्र आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटो जवळ अकरा वेळा म्हणायचा आहे, मित्रांनो लक्ष्मी मातेचा अत्यंत प्रिय मंत्र आहे,
आणि त्याचबरोबर प्रसाद म्हणून आपल्याला खीर किंवा काबुले खडीसाखर वाटावी मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी लक्षणा मातेची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो आणि अशाप्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हादेखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. मित्रांनो हे उपाय जर आपण शुक्रवारच्या दिवशी केले तर यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आणि त्यामुळे आपल्या घरातील धनसंपत्ती वाढ होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.