स्वामी पुण्यतिथी विशेष : रोज किती जप करावा? कसे फळ मिळेल? स्वामी प्रसन्न होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की 28 एप्रिल रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे आणि मित्रांनो या दिवशी आपल्यातील अनेक स्वामीभक्त स्वामी समर्थांची पूजा सेवा आणि विविध उपाय करत असतात परंतु हे सर्व करत असताना आपल्यातील बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की स्वामींच्या मंत्राचा जप किती दिवस आणि कसे करावे त्याचबरोबर आम्ही करत असलेल्या मंत्राच्या जपाचे फळ आम्हाला कसे मिळेल त्याच बरोबर स्वामी चोर कसे प्रसन्न होते असे अनेक प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडले असतील तर मित्रांनो आज आपण याबद्दलच सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

स्वामींच्या पुण्यतिथीच्या वेळी सात किंवा आठ दिवसाचा सप्ताह केला जातो आणि त्या वेळी स्वामी समर्थांचे विविध पूजा पाठ केले जातात त्यामध्ये स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायणाचे वाचन केले जाते त्याचबरोबर काही स्वामींच्या विशेष मंत्राचे जप ही केले जातात. आणि मित्रांनो जर तुम्ही स्वामी समर्थांचा मंत्र जप करणार असाल तर तुम्ही करत असलेल्या स्वामींच्या गुरुचरित्र पारायणाचे वाचन करत करत तुम्हाला सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी स्वामींच्या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी विशेष जप करायचा असेल तर अशावेळी तुम्हीही स्वामींच्या मंत्राचा जप करू शकता.

मित्रांनो स्वामींच्या या मंत्राचा जप तुम्ही किती वेळा ही करू शकता परंतु मित्रांनो स्वामींच्या पुण्यतिथी त्या दिवशी हा मंत्र तुम्हाला करायच आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला कमीत कमी सात ते आठ दिवस या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो स्वामींची पुण्यतिथी येण्यासाठी आता काहीच दिवस उरलेले आहे म्हणूनच तुम्ही स्वामींच्या दिवसापासून पुढे आठ दिवस या मंत्राचा जप करू शकता मित्रांनो या मंत्राचा जप करत असताना तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला एक वेळ निवडायचे आहे आणि त्या वेळी आपल्या देवघरासमोर बसुन स्वामींच्या समोर दिवा अगरबत्ती लावून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे.

मित्रांनो देवघरासमोर स्वामींचे प्रतिमेसमोर बसल्यानंतर तुम्ही जर स्वामींचा जप करताना जपणा-या चा वापर केला तरीही चालेल आणि तुमच्याकडे ते नसेल तर अशावेळी तुम्ही जप माळेचा वापर न करता ही स्वामींच्या मंत्राचा जप करू शकता मित्रांनो तो स्वामींचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही किती वेळा हे करू शकता परंतु मित्रांनो कमीत कमी तुम्ही लावलेल्या अगरबत्ती संपेपर्यंत तरी तुम्हाला या मंत्राचा जप स्वामींसमोर वसूल करायचा आहे मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीच्या वेळी स्वामींच्या मंत्राचा जप करू शकता.

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी येईपर्यंत स्वामींच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी ही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता मित्रांनो असे केल्यामुळे स्वामी समर्थ तुम्हाला तारतील आणि तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करतीलच त्याचबरोबर स्वामी तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणींपासून तुमचे रक्षण करतील म्हणूनच मित्रान्नो स्वामींचा पुण्यतिथीच्या दिवशी आणि त्या अगोदर तुम्ही स्वामींच्या या सोप्या मंत्राचा जप नक्की करा.

वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *