स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी समोर अशी बोला इच्छा, असे घाला साकडे: स्वामी सर्वकाही देतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो गुरुवार दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे. मित्रांनो यानिमित्त सर्वत्र आता पारायण विविध स्वामी सेवा हे सुरू आहे. मित्रांनो यावेळच्या स्वामी पुण्यतिथी चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यंदाची पुण्यतिथी गुरुवारी आली आहे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे गुरुवार हा स्वामींचा आवडता वार. या दिवशी स्वामींच्या विशेष सेवा केल्या जातात. आणि इतर देशांपेक्षा गुरूवारची सेवा विशेष मानली जाते.

गुरुवार हा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी उत्तम दिवस. आणि यंदाची स्वामी पुण्यतिथी ही गुरुवारीच आली आहे त्यामुळे यंदाच्या स्वामींच्या पुण्यतिथीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तर मित्रांनो या विशेष दिवशी आपण आपल्या इच्छा आपले मागणे हे स्वामींना सांगून त्यांना साकडे घालून सहज रित्या स्वामींचा आशीर्वाद यावेळी आपण प्राप्त करू शकतो. स्वामींचा आशीर्वाद हा नेहमी प्रत्येक सेवे करायच्या पाठीशी असतोच.

तर मित्रांनो स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपले साखळी स्वामींना घालण्यासाठी आपले मागणी स्वामींना कळविण्यासाठी यंदाची पुण्यतिथी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
मित्रांनो या दिवशी तुम्ही दिवसभरात केव्हाही स्वामींना आपले मागणे साकडे म्हणून सांगू शकता बोलू शकता.

मित्रांनो या दिवशी सकाळी तुम्ही उठला नंतर दररोजच्या प्रमाणे आंघोळ करून सूर्य नारायणाचे दर्शन घ्या, स्वामींचे दर्शन घ्या, आणि आपली देवपूजा व नित्यक्रम का असतो तो करा…

मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर लगेच शक्य असेल तर त्या वेळी किंवा दिवसभरात कधीही नसेल तर सायंकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती केल्यानंतर आपल्या घरातील किंवा मंदिरातील स्वामींच्या प्रतिमे पुढे किंवा मूर्तीपुढे बसून स्वामींकडे मन लावून एकटक पहात आपले म्हणणे, आपल्या काही अडचणी असतील किंवा आपल्या काही इच्छा असतील त्या स्वामींसमोर बोलून दाखवायचे आहेत.

ही प्रार्थना करताना आपली इच्छा बोलून दाखवताना आपण जसे आपल्या आई-वडिलांना सांगतो अशा मायेने अशा भक्तीने स्वामींना आपल्या इच्छा सांगायचे आहेत आपले मागणी मागायची आहे. मित्रांनो स्वामी खूप दयाळू आहे त. सेवेकर्‍याने भक्तीने स्वामींकडे मागितल्यास स्वामी नक्की ते पूर्ण करतात. काहींच्या इच्छा तात्काळ पूर्ण होतात तर काही जणांना वेळ लागतो मात्र पूर्ण होतातच.

मित्रांनो स्वामींवर अपार भक्ती आपली नेहमी ठेवावी. आपल्या आयुष्यात जे घडते ते चांगले घडू दे अशाच गोष्टी स्वामी आपल्या बाबतीत घडवत असतात. मित्रांनो स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी आपण अशी मनोभावे प्रार्थना केल्यास नक्की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *