वरूथिनी एकादशी, ‘या’ राशींना लागणार लॉटरी पुढील अकरा वर्षे राजयोग!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मात एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीला उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकादशीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले जाते. चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात झाली असून, चैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी श्रीविष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते आणि यंदा वरुथिनी एकादशी मंगळवार २६ एप्रिल २०२२ रोजी साजरी करण्यात येत आहे आणि मित्रांनो वरूथिनी एकादशी तिथी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते कारण मित्रांनो जे लोक पूर्ण भक्तीभावाने आणि श्रद्धेने या एकादशीचे व्रत उपवास करतात त्यांच्या जीवनातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभ प्रभाव होतो.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या वरुथिनी एकादशीच्या दिवशी ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. एकादशीचा काही राशन साठी खूपच लाभदायक आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व विघ्न नष्ट होतात आणि जीवन सुख समृद्धी आनंदाने फुलून येते. आता आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत. मागील अनेक दिवस जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. भय भीतीचे वातावरण पूर्णपणे दूर होईल.

नवीन आनंददायी घडामोडी जीवनात घडून येणार आहेत. आनंद आणि प्रसन्नता आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आनंदाची बाहेर येणार आहे.पंचांगानुसार आज दिनांक २६ एप्रिल रोजी चंद्र मंगळ, चंद्र शुक्र, चंद्र शनी आणि शुक्र शनि अशी युती होत आहे. ग्रहांचा शुभ संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखाची आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. चला तर मग पाहूया कोणते आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी : मेष राशीसाठी काळा अनुकूल ठरणार आहे. या वरूथिनी एकादशी ला बनतं असलेल्या ग्रहांचा शुभ संयोग आपल्यासाठी फार शुभ असणार आहे . आता इथून पुढे भाग्य आपल्याला विशेष प्रमाणामध्ये साथ देणार आहे. उद्योगात व्यापारात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत.‍ आपल्या घर परिवारात असणारे नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. या आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक काळ बदलणार आहे आणि या काळात भगवान विष्णूची पूजा करून त्यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे आपल्या साठी शुभ फलदायी ठरू शकते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो मेष राशीसाठी या एकादशीला बनत .ग्रहांचा शुभ संयोग आपल्या राशीसाठी शुभ ठरण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला विशेष प्रमाणात साथ देणार आहे. चंद्र मंगळ चंद्र शुक्र चंद्र शनी आणि शुक्र शनि अशी युती आता आपल्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ रास, वृषभ राशीच्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहे. उद्योग व्यापारात तयार झालेली अडचणी आता दुर होणार आहे. व्यवसाय करण्यासाठी या काळात कार्य ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसाय मध्ये आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत.

ग्राम मुक्ता पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास, सिंह राशीसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. जीवनात चालू असणारी गरिबीची स्थिती आता बदलणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. उद्योग व्यापारातून आपल्याला एका मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जीवनात चालू असणारी उदासीनता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. त्याचबरोबर ची रास आहे ती म्हणजे कन्या राशी, मित्रांनो कन्या राशि साठी एकादशीला बनत असलेल्या ग्रहांचा शुभ संयोग आनंदाची बहार घेऊन येणार आहे.आता सोनेरी दिवस आपल्या जीवनात येणार आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो वरूथिनी एकादशी पासून कन्या राशीच्या लोकांना इथून पुढचा काळ व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग या काळात येऊ शकतात.कार्यक्षेत्रात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. मित्रांनो त्या पुढची शेवटची रास आहे ती म्हणजे तूळ राशी, मित्रांनो एकादशीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आपल्या नकारात्मक परिस्थितीत आता पूर्णपणे बदलणार आहे. एखाद्या मोठ्या कर्जातून मुक्त होऊ शकता.

वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *