घरातून बाहेर पडताना फक्त एवढेच बोला : जीवनात कधीच काहीच कमी पडणार नाही : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही फक्त आज पासून प्रत्येकाने हे काम करायचे आहेत. जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे नकारात्मक भाव राहणार नाही. सर्व काही सकारात्मक होईल. जीवनामध्ये यश संपादनाचे मार्ग अतिशय सरळ मिळतील. असे कोणते कार्य आहे? की जे केल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

आपण प्रत्येक जण घरातून बाहेर पडत असतो. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपण सतत घरातून बाहेर जात असतो. त्यावेळी जर आपण हे कार्य केले तर नक्कीच आपल्याला आपण घरातून बाहेर ज्या उद्देशाने बाहेर पडत असतो तो उद्देश साध्य होऊ शकते. जर आपण नित्यनेमाने आपल्या ऑफिसला जातो असो किंवा इतर कोणत्याही कार्यात कार्यासाठी घरातून बाहेर जात असतो. त्या वेळी नक्की हे कार्य करावे.

ते आपल्या जीवनासाठी खूपच गुणकारी ठरेल. घरातून कधीही बाहेर पडत असताना. आपला उजवा पाय घरातून बाहेर टाकावा आणि मनोभावाने आणि श्रद्धेने चार वेळा “नारायण नारायण नारायण नारायण” या शब्दाचे उच्चारण करावे. नारायण म्हणजेच श्री हरी विष्णू ते नामस्मरण आहे. तुम्ही कार्य करत असताना जर आपण श्रीहरी विष्णू चा उपासना करून जर घराबाहेर पडत असलो तर, नक्कीच आपले कार्य होते यशस्वीरीत्या होईल.

जर आपण कोणतातरी वाईट कार्याला जायचं असो किंवा आपल्या घरांवर कोणत्या प्रकारचे वाईट वेळ आली असेल तर, त्यावेळी देखील आपण घरातून बाहेर जात असताना “नारायण नारायण नारायण” ह्याचे उच्चारण केले तरी नक्कीच पूर्णपणे निघून जातील. फक्त सुखातच नाहीतर प्रत्येक सुख दुःखा मध्ये आपल्या याचे उच्चारण घरातील प्रत्येक सदस्याने करावे.

नक्कीच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ लागेल. जीवनात कधीच काहीच कमी पडणार नाही. तुम्ही देखील असच पासून या सवयी लावून घ्या. नक्कीच तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा झालेला दिसून येईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *