रोज देव पूजा झाल्यानंतर हे एक काम आवर्जून करा, घर पवित्र होईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आपल्यापैकी बरेचजण मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि त्याच बरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी दररोज नित्य नियमाने आपल्या देवघरामध्ये देवपूजा करत असतात आणि त्याचबरोबर इतर देवी-देवतांची ही सेवा करत असतात. मित्रांनो सकाळी केलेली ही सेवा अत्यंत महत्त्वाचे आहे कारण सकाळच्या वेळी आपण देवघर स्वच्छ धुऊन पुसून देवघर स्वच्छ करतो व देवांना देखील आंघोळ घा लून स्वच्छ करतो आणि त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून त्यांना गंध वगैरे लावतो व त्यांची स्थापना त्यांच्या आहेत त्या ठिकाणी करतो. त्यामुळे तेथील वातावरण अत्यंत प्रसन्न होते.

मित्रांनो आज आपण आपल्या देवघरामध्ये देवपूजा झाल्यानंतर करावयाचा एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो दररोज सकाळी देव पूजा झाल्यानंतर आपण एक काम केले तर यामुळे आपल्या घरातील वातावरण पवित्र होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल. चला मित्रांनो जाणून घ्याव्यात सविस्तर पणे कशा पद्धतीने आपल्याला दररोज देव पूजा झाल्यानंतर हे काम करायचे आहे आणि ते काम नक्की कोणते आहे जे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

मित्रांनो सर्वात आधी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ वगैरे करून आपल्या देवघरामध्ये जायचे आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्व देवी-देवतांना स्नान घालायचे आहे आल्यानंतर सर्व देव स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर त्या देवांची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर त्यांना गंध वगैरे लावायचा आहे आणि त्यानंतर देवांना फुले अक्षदा वाहायचे आहे आणि विधिवत अपने आपल्या देवघरात मधील सर्व देवी-देवतांची देवपूजा आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण ज्यावेळी देवपूजा झाल्यानंतर देवपूजेचे पाणी आपण इतरत्र झाडांना किंवा तुळशीला घालतो ते घालवणे आपल्याला बंद करायचे आहे कारण मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार ते पाणी तुळशीला घालणे अशुभ मानले आहे.

मित्रांनो ते देवपूजेचे पाणी आपल्याला इतरत्र कुठेही न टाकता त्या पाण्याचा वापर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि घरामध्ये पवित्रता आणण्यासाठी करायचा आहे. मित्रांनो देव पूजा झाल्यानंतर ते पाणी तुम्ही एका पात्रामध्ये घ्या आणि त्यानंतर तुळशीच्या दोन पानांच्या सहाय्याने ते पाणी तुम्हाला तुमच्या घरा मध्ये शिंपडायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने दररोज सकाळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला देवपूजेचे पाणी सर्वात अधिक आपल्या संपूर्ण घरामध्येच तुळशीच्या पानांच्या सहाय्याने शिंपडायचे आहे आणि त्यानंतरच उरलेले पाणी तुम्ही इतर कोणत्याही झाडांना घालायचे आहे.

मित्रांनो आपण देवपूजेला जे पाणी वापरतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात पवित्रता असते म्हणूनच जर आपण देव पूजा झाल्यानंतर ते पाणी संपूर्ण घरांमध्ये शिंपडले तर त्यामुळे आपले संपूर्ण घर पवित्र होते आणि आपल्या घरामध्ये दिवसभर प्रसन्न वातावरण निर्माण होते म्हणूनच मित्रांनो तुम्हीही देवपूजा झाल्यानंतर देवपूजेचे पाणी सर्वात आधी घरांमध्ये चोपडा आणि त्यानंतरच उरलेले पाणी झाडांना घाला मित्रांनो अशा पद्धतीने देव पूजन झाल्यानंतर हा छोटासा उपाय म्हणजे एक काम जर आपण दररोज करायला सुरुवात केली त्यामुळे आपल्या घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होईलच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करेल आणि देवी देवतांचा वास ही आपल्या घरामध्ये राहील.

वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *