स्वामी पुण्यतिथी स्वामींना गुरु करण्याचा दिवस, याप्रकारे गुरु करावे, कोणते नियम पाळावे? स्वामी सर्वकाही देतील !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यातील बरेच लोक स्वामी समर्थांची अगदी मनापासून सेवा करत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी राहावी आणि स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी यासाठीही स्वामींची सेवा उद्याच्या आणि वेगवेगळे टोटके ही आपल्या घरांमध्ये करत असतात. मराठी मित्रांनो या लोकांना स्वामींना गुरु करून घ्यायचे असते किंवा स्वामींची प्रत्येक सेवा सुरू करायचे असते अशा लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की स्वामींना गुरू कोणत्या दिवसापासून करून घ्यावे आणि त्याचबरोबर स्वामींना गुरु करण्याचे कोणते नियम आहेत का आणि स्वामींना गुरु केल्यावर आपल्याला कोणते नियम पाळावे लागतात.

मित्रांनो आज आपण याबद्दलची सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो स्वामींना गुरु करून घेण्यासाठी दत्तजयंती गुरुपौर्णिमा स्वामींची पुण्यतिथी स्वामींची जयंती हे शुभ दिवस मांनले जातात. आणि मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की दोनच दिवसांमध्ये स्वामींची पुण्यतिथी आहे म्हणूनच स्वामींना गुरु करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. म्हणूनच मित्रांनो आपण स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी स्वामींना गुरु करून घेण्याचा विचार करत असाल तर अशा वेळी तुम्हाला काही नियम माहीत असणे गरजेचे आहे, चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊयात कोणते आहेत ते नियम जे आपल्याला स्वामींना गुरु करण्याअगोदर पाळावे लागणार आहे ते.

मित्रांना स्वामींना गुरु करण्या साठी आपल्याला जे नियम पाळावे लागणार आहेत या मधील सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे सर्वात आधी तुम्हाला सर्व वाईट गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे मित्रांनो नॉनव्हेज खाणे आणि त्याचबरोबर मनामध्ये वाईट विचारांनी वाईट कर्म करणे आणि इतरांची फसवणूक करणे, मित्रांनो अशा पद्धतीने या सर्व वाईट गोष्टी स्वामींना गुरु करण्या अगोदर सोडाव्या लागतील. आणि त्यानंतर ची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचा दिवस स्वामींना गुरु करून घेण्यासाठी निवडायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला या दिवशी स्वामीं समोर बसून छोटीशी सेवा करायचे आहे.

मित्रांनो ही सेवा करत असताना सर्वात आधी तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस निवडायचा आहे आणि त्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून तुम्हाला मार्केट मधून लाल किंवा रंगीबिरंगी रंगाचा दोरा तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून किंवा स्वामींची मूर्ती तुमच्या घरा मध्ये असेल तर अशा वेळी स्वामींच्या मूर्ती समोर बसून सर्वात आधी स्वामिनी तुला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर स्वामींच्या प्रतिमेसमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा किंवा साधा दिवा लावला तरी चालेल मित्रांनो स्वामींसमोर दिवा लावून झाल्यानंतर अगरबत्ती ओवाळावी आणि त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे.

आणि मित्रांनो स्वामींच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करायचा आहे. जप करून झाल्यावर स्वामींना हात जोडून नमस्कार करा आणि स्वामींकडे करा की स्वामी आज पासून तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु आहात आणि आज पासून तुम्ही जो मार्ग मला दाखवा त्याच मार्गावर मी आजपासून सांगणार आहे, आणि मी आज पासून कोणतेही वाईट कर्म करणार नाही आणि त्याचबरोबर तुम्ही मला सेवा करण्याची संधी नक्की द्या, अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींचे समोर बसून प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला जोरात तुमच्या हातामध्ये बांधायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने ही छोटीशी सेवा तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वामींचे शिष्य आहार आणि स्वामी तुमचे गुरु आहेत हे तुमच्या मनामध्ये कायम लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो त्यानंतर त्या दिवसापासून पुढे तुम्हाला दररोज दिवसातून थोडावेळ तरी स्वामीं साठी काढायचा आहे आणि दररोज स्वामींच्या कोणत्याही तुम्हाला करायचा आहे आणि इतके करूनही शक्य नसेल तर तुम्ही कामाच्या वेळी स्वामींच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे.

वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *