कोणतेही महत्वाचे काम करण्याअगोदर स्वामींच्या ‘या’ ओळी बोला : कार्य निर्विघ्न, यशस्वी पार पडेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, कोणतेही महत्वाचे काम करण्या अगोदर स्वामिंन जवळ या ओळी जरूर बोला. जेणेकरून ते काम निर्विघ्नपणे पार पडेल. अशा या ओळी कोणता आहे? त्यांची सविस्तर माहिती आपण आज आपल्याच या लेखातून जाणून घेणार आहोत. की जेणेकरून आपण करत असलेले महत्त्वाचे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल.

त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाहीत. याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. अशा या कोणत्या ओळी आहेत? की ज्या आपण स्वामींना बोलायचं आहेत. याची देखील माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, स्वामी महाराज हे एक असे आहेत की, ते आपल्या भक्ताच्या पाठीमागे सदैव उभे असतात. ते आपल्या भक्ताच्या सर्व सुख दुःखामध्ये पाठीशी असतात. भक्तावर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते त्यातून निघण्याची मार्ग त्याला दाखवत असतात. त्यांच्या जीवनामध्ये सुख देत असतात. अशा या महाराजांना आपण करत असलेल्या कोणत्याही कामाचे माहिती देणे खूप गरजेचे असते.

म्हणून आपण कोणतेही महत्त्वाचे काम करत असतो अथवा कोणत्या तरी वस्तू खरेदी करत असताना जमीन खरेदी करत असो तर त्याची माहिती आपण आधी स्वामी महाराजांना देणे खूप गरजेचे असते. म्हणजेच आपण हे जे काही आपले कार्य असेल ते स्वामी महाराजांना सांगावे. म्हणजेच ते निर्विघ्नपणे पार पडावे. अशी स्वामी महाराजांना प्रार्थना करावी. म्हणजे ते आपले कार्य नक्कीच यशस्वी ठरेल.

तर आपल्याला काय करायचं आहे प्रथम आपण कधीही कोणतेही कार्य करायला बाहेर जात असतो त्यावेळी प्रथम आपण देवघरासमोर जाऊन दिवा, अगरबत्ती, फुले, नैवेद्य दाखवून प्रथम प्रार्थना करावी. की आपण करत असलेले कार्य हे निर्विघ्नपणे पार पडूदे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होऊ नये. घरामध्ये सुख शांती येवो.

आपण करत असलेल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होवो. अशाप्रकारे आपण प्रार्थना करावी. त्यानंतर स्वामी महाराजांना आपण या ओळी बोलायच आहे “ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय् मम रिश्टनिवारनाय मम सर्व कार्य सिद्ध कराय मम मनोवांचीत फल प्रधाय कराय”
म्हणजेच आपण करत असलेले कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होऊ नये. त्या कामांमध्ये आपल्याला फलप्राप्ती व्हावी. ते निर्विघ्नपणे पार पडावे.

असा प्रकारे आपण स्वामी महाराजांना त्याची प्रार्थना करावी. स्वामी महाराज आपण केलेली प्रार्थना नक्कीच ऐकतील व त्या आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील व आपण करत असलेल्या कामांमध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होईल.तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ दिसून येईल. आपण करत असलेल्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *