28 एप्रिल स्वामींची पुण्यतिथी घरात आणा या 2 गोष्टी, स्वामींची कृपा तुमच्यावर राहील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो २८ एप्रिल या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे स्वामी भक्तांसाठी विशेष दिवस खास महत्त्वाचा दिवस या दिवशी केंद्रामध्ये मठामध्ये विशेष सेवा केली जाते विशेष पाठ ठेवले जातात आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला या दिवशी केंद्रात किंवा मठात जाणे शक्य तर आशा वेळी आपण सगळ्या स्वामी भक्तांनी घरीच स्वामींची विशेष सेवा करावी या दिवशी स्वामींची सेवा केल्याने विशेष लाभ मिळतो स्वामी प्रसन्न होतात आणि आपल्या ज्याही इच्छा आहेत जे ही आपल्या मनात आहे ते सगळ काही पूर्ण होत असत.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपण स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी आपल्या वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेले काही उपाय केले तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करत असतात म्हणूनच स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अनेक लोक स्वामी समर्थांचे विविध उपाय व तोटके आपल्या घरामध्ये करत असतात आणि त्याच बरोबर आपल्या घरामध्ये स्वामींचे प्रतिमेचे पूजन करून त्या समोर बसून स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा त्याचबरोबर स्वामींच्या गुरुचरित्र मधील अध्यायाचे वाचन अगदी मनापासून आणि विश्वासाने करत असतात.

मित्रांनो अशाच पद्धतीचा एक छोटासा आणि तू पाय आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण स्वामी समर्थांचा पुण्यतिथी दिवशी किंवा त्या अगोदर एक-दोन दिवस केला तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील आणि त्याचबरोबर आपल्यावर आलेल्या प्रत्येक संकटापासून स्वामी आपले रक्षण करतील हा उपाय करत असताना आपल्याला स्वामींच्या आवडत्या दोन वस्तू आपल्या घरांमध्ये आणायचा आहे मित्रांनो या दोन वस्तू जर आपण स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणल्या तर यामुळे स्वामी आपल्या वर प्रसन्न होतील.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील सर्वांना हे माहीतच आहे की स्वामी समर्थांची भक्ती केल्यास आपले मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या सर्व समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. म्हणूनच मित्रांनो स्वामींच्या पुण्यतिथीच्या विशेष दिवशी आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा पूजा अभिषेक व काही उपाय केले पाहिजेत.

चला तर मित्रांनो जाणून घ्याव्यात कोणत्या आहेत त्या दोन वस्तू ज्या आपल्याला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या घरांमध्ये आणायचे आहेत. मित्रांनो या मधील सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे आत तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की स्वामी समर्थांना हिना नावाच्या तर खूप प्रिय आहे म्हणूनच मित्रांनो आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या घरामध्ये अत्तर आणायचे आहे आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ज्या वेळी आपण स्वामी समर्थांची पूजाअर्चा करत असतो किंवा सेवा करत असतो त्यावेळी आपल्याला त्या पूजेमध्ये किंवा त्या सेवेमध्ये या तंत्राचा वापर करायचा आहे.

आणि मित्रांनो यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे माळ, मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की स्वामींच्या कोणत्याही प्रकारच्या सेवेमध्ये जपमाळ याचे किती महत्त्व आहे ते म्हणूनच मित्रांनो आपल्याला स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी दिना दिवशी आपल्या घरामध्ये रुद्राक्षाची माळ देखील आणली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या दिवसापासून किंवा गुरुवारच्या दिवसापासून त्या माळेचा जप करण्यासाठी वापर सुरु केला पाहिजे मित्रांनो तुम्ही रुद्राक्षाची माळ कोणत्याही पुजेच्या साहित्याचे दुकानांमधून आणू शकता आणि जर तुमच्या घराजवळ रुद्राक्षाची माळ मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही ऑनलाईन देखील रुद्राक्षाची माळ पाहू शकता परंतु मित्रांनो ती रुद्राक्षाची माळ 108 माळाचीच असली पाहिजे.

मित्रांनो अशा पद्धतीने स्वामी ची पुण्यतिथी येण्याअगोदर किंवा पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही जर या दोन वस्तू खरेदी केल्या आणि त्या आपल्या घरामध्ये आणल्या तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याच बरोबर या वस्तू जर तुम्ही आणून त्यांचा वापर स्वामी समर्थांचे सेवेमध्ये केला तर यामुळे स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्यावर आलेल्या संकटांपासून तुमचे रक्षण ही करतील.

वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.