नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्यापैकी बरेचजण मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि त्याच बरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी दररोज नित्य नियमाने आपल्या देवघरामध्ये देवपूजा करत असतात आणि त्याचबरोबर इतर देवी-देवतांची ही सेवा करत असतात. मित्रांनो सकाळी केलेली ही सेवा अत्यंत महत्त्वाचे आहे कारण सकाळच्या वेळी आपण देवघर स्वच्छ धुऊन पुसून देवघर स्वच्छ करतो व देवांना देखील आंघोळ घालून स्वच्छ करतो आणि त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून त्यांना गंध वगैरे लावतो व त्यांची स्थापना त्यांच्या आहेत त्या ठिकाणी करतो. त्यामुळे तेथील वातावरण अत्यंत प्रसन्न होते.
मित्रांनो आज आपण आपल्या देवघरामध्ये देवपूजा करत असताना कशा पद्धतीने आपल्या देवघरातील देवी-देवतांना अभिषेक घालायचा आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने देवी-देवतांना स्नान घालायचे आहे याबद्दलची सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आज सांगितलेल्या सोप्या पद्धतीने जर आपण दररोज देवी आपल्या देवघरामध्ये असणारे देवी-देवतांना अभिषेक व स्नान घातले तरी यामुळे आपल्यावर आपले देवघरामध्ये असणाऱ्या देवी देवता आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ ही प्रसन्न होतील आणि यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होते आणि आपल्या घरामध्ये ही सुख समृद्धी नांदेल.
मित्रांनो आपल्या देवघरातील देवी-देवतांना स्नान किंवा अभिषेक घालत असताना सर्व आधी मला स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे आणि स्नान घालण्यासाठी किंवा आयुष्यात भरण्यासाठी तुम्हाला सकाळची वेळ निवडायचे आहे कारण मित्रांनो सकाळच्या वेळी वातावरण खूप प्रसन्न असतं आणि त्याचबरोबर सकाळच्या वेळी केलेले देवी-देवतांची शिव्या सेवाही लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचत असते त्यामुळे सकाळच्या वेळी तुम्ही स्वच्छ स्नान करून आपले देवघरामध्ये जाऊन बसायचे आहे आणि त्यानंतर सर्वात आधी आपल्याला एका ताब्यामध्ये किंवा तुम्ही देवपूजेसाठी जे कोणते भांडे वापरतात ते भांडे घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये गरम पाणी आणि दुसऱ्या भांड्यामध्ये गार पाणी घ्यायचे आहे.
त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या सर्व देवी-देवतांना सर्वात आधी गरम पाण्याने आणि त्यानंतर गार पाण्याने स्नान घालायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने देवघरामध्ये असणारे देवी-देवतांना स्नान घालत असताना आपल्याला कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ज्या देवतेला स्नान घालत आहात त्या देवतेचा त्या त्या वेळी तुम्हाला त्या देवतेच्या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सर्वात आधी आपल्या देवघरामध्ये असणारा सर्व देवी-देवतांना स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे मित्रांनो देवी-देवतांना आयुष्य जगत असताना सर्वात आधी आपल्याला पंचामृत घ्यायचे आहेत.
आणि तुम्हाला जर पंचामृत बनवणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही फक्त दुधा सुद्धा देवघरामध्ये असणारे देवी-देवतांना अभिषेक घालू शकता. परंतु मित्रांनो दुधाने किंवा पंचामृताने देवतांना अभिषेक घालत असताना तुम्हाला एका भांड्यामध्ये सर्व देवी-देवतांना अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला ुन्हा एकदा गरम किंवा गार पाण्याने घरात देवघरामध्ये असणार्या देवी-देवतांना स्नान घालायचे आहे आणि त्यानंतर त्या देवी-देवतांना हळद हळद कुंकू गुलाल लावायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण दररोज सकाळच्या वेळी आपले देवघरामध्ये असणारे देवी-देवतांना अभिषेक घातला तर यामुळे सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील असते आणि त्याच बरोबर त्यांची कृपा हे आपल्या घरावर राहील त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.