देवघरात लावलेले ‘हे’ फूल सांभाळून तिजोरीत ठेवा : कधीही पैसा कमी पडणार नाही…!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो, देवघरामध्ये लावलेले हे एक फूल सांभाळून ठेवा तुमच्या घरा मध्ये कधीही पैशाची कमतरता पडणार नाही. घरातील पैशांमध्ये वाढ होईल. धनधान्य मध्ये बरकत होईल. आपण देवपूजा करत असताना जी काही फुले देवाला वाहत असतो. त्या फुलांमध्ये देखील इतकी शक्ती निर्माण झालेली असते की, ते त्यामध्ये देव देवांचे आशीर्वाद असतात.

हे फूल जर आपण आपल्या तिजोरिमध्ये ठेवले तर, आपल्याला काधीही पैशाची कमतरता पडणार नाही. असे हे कोणते फुल आहे? की, जे आपण आपल्या घरातील तिजोरी मध्ये ठेवावे. की जेणेकरून आपल्या घरामध्ये कसल्याही प्रकारची पैशाची कमतरता भासणार नाहीत. याची माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

देवपूजा करत असताना आपण प्रत्येक दिवाना त्यांची आवडती फुले वाहत असतो. त्यातीलच एक म्हणजे गणपती श्रीगणेशांना आवडणारे फुल म्हणजे जास्वंदीचे फूल. हेच आपल्याला आपल्या घरातील तिजोरी मध्ये ठेवायचे आहे. प्रत्येक दिवशी आपण सकाळी संध्याकाळच्या वेळेस देवांची पूजा करत असतो. त्यांना हळद-कुंकू अक्षता वाहून फुले अर्पित करत असतो.

नंतर आपण करत असलेले मंत्रजप, स्तोत्र, पुस्तक वाचन करत असतो. परत संध्याकाळी सकाळच्या वेळेस वाहिलेली फुले काढून दुसरी फुले अर्पित करत असतो व आपली पूजा करून घेत असतो. त्यातीलच एक फूल काढून ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. त्याच्यावर हळदीकुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करून घ्यावी.

पूजा केल्यानंतर हे फुल आपण ठेवत असलेल्या पैशाच्या ठिकाणी किंवा जेथे कुठे आपण धन-धान्य पैसे ठेवत असो त्याठिकाणी हे फूल कायमस्वरूपी नेहून ठेवावे. नक्कीच तुमच्या घरा मध्ये असणाऱ्या पैशांमध्ये सतत वाढ होत राहील. कारण त्या फुलामध्ये इतकी शक्ती सामावलेली असते की, त्यामध्ये देवांचा आशीर्वाद त्यामध्ये सामावलेला असतो. त्यामुळे त्यामध्ये खूप शक्ती असते.

ही शक्तीआपल्या घरामध्ये असलेल्या पैशांमध्ये वाढ करण्यास मदत करते.तुम्ही देखील हा उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुमच्या घरामध्ये असलेल्या पैशांमध्ये सतत वाढ होत राहील. घरामध्ये बरकत येईल. धनधान्याची बरकत होईल. कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. उद्योगधंद्यांमध्ये देखील वाढ झालेली दिसून येईल. नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा. त्याचा लाभ झालेला नक्कीच मदत होईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *