स्वामी सदैव तुमच्या सोबत हवे असतील, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर फक्त ‘या’ तीन गोष्टी करा !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, स्वामी महाराज असे आहेत की, त्यांनी जर आपल्या आशीर्वाद दिला तर, ते त्यांना कधीही कोणत्याही संकटामध्ये एकट्याला सोडत नाही. ते सदैव आपला भक्ताच्या पाठीशी उभी राहतात. प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर काढत असतात. येणाऱ्या संकटाची तीव्रता ते कमी करत असतात व घरांमध्ये सुखाचे वातावरण निर्माण करत असतात.

कुठल्याही प्रकारची अडचण त्यांच्यावर येऊ देत नाहीत. आणि जरी ती अडचण आलीच तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग देखील ते दाखवत असतात.जर तुम्हाला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद हवा असेल स्वामी महाराज सदैव तुमच्या सोबत राहावेत असे वाटत असेल तर, आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये या तीन गोष्टी करायला विसरू नका. या गोष्टी कोणत्या?

ति केल्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळेल. ते आपल्या सदैव पाठीशी उभी राहतील. याची संपूर्ण माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर स्वामींचे नित्यनेमाने सेवा करत असाल तर, या सेवेमध्ये तुम्हाला या तीन गोष्टी नव्याने करायला हवेत. सकाळी किंवा संध्याकाळी या गोष्टी तुम्हाला करायचे आहेत.

जर तुम्ही सकाळच्या वेळेस सेवा करत असाल किंवा संध्याकाळच्या वेळेस सेवा करत असाल तर, त्या सेवेमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तारक मंत्राचे पठण करायचे आहे. दररोज नित्य नियमाने या तारक मंत्राचे पठण किमान एक वेळेस करायचे आहे. तारक मंत्राचे पठण झाल्यानंतर “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचे 108 वेळेस जप करायचे आहे. मंत्रजप झाल्यानंतर गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे.

अशा प्रकारे या तीन गोष्टी तुम्हाला दररोज च्या सेवेमध्ये करायचे आहेत. पहिले म्हणजे तारक मंत्राचे पठण. दुसरे म्हणजे “श्री स्वामी समर्थ” या मंत्राचा जप आणि तिसरे म्हणजे गुरुचरित्रातील 14 वा अध्याय याचे वाचन. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सेवेमध्ये या तीन गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल.

तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील. ते तुमच्यावर येणारी संकटे संकटांची तीव्रता कमी करते. कोणत्याही अडचणी मध्ये तुम्हाला सोडणार नाही. अडचणीतून निघण्याचे मार्ग ते तुम्हाला दाखवतील. सर्व दुःख दूर होऊन सुख अनुभवाल. तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.