नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो यंदा २८ एप्रिल या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या भक्तांसाठी हा दिवस खास आहे. दरवर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त अनेक
स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात आणि त्याचबरोबर स्वामींचे अनेक भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वाट देखील पाहत असतात. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती आणि आपल्याला माहित असेल कि २८ एप्रिलला आपल्या सर्वाचे गुरु श्री स्वामी समर्थ याची पुण्यतिथी आहे, भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख संपूर्ण जगभर आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपण स्वामी समर्थांच्या या पुण्यतिथी दिवशी काही सोपे उपाय आपल्या घरामध्ये केले किंवा त्याचबरोबर स्वामींच्या काही विशेष मंत्राचा जप जर आपण या या दिवशी किंवा आदिवास येण्याअगोदर करायला सुरुवात केली तर स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तसेच पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठस्थानी’ आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने समर्थांच्या भक्तांसाठी हा दिवस खास ठरणार आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी जर का आपण स्वामींची म नोभावे पूजा केली तर आपल्या आयुष्यात अनेक बदल घडून येऊ शकतात. समर्थांची मनोभावे भक्ती केल्याने आपले मन नेहमी प्रसन्न राहते. तसेच स्वामी समर्थांचा जप करून आपल्या अनेक स मस्याचे नि राकारण होते, कारण स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना म्हणतात कि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे जर का यादिवशी आपण स्वामींची सेवा केली, तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नक्की लाभेल.
मित्रांनो स्वामींची पुण्यतिथी च्या दिवशी किंवा पुण्यतिथी येईपर्यंत दररोज तुम्हाला स्वामी समर्थांची सेवा आणि पूजा करायचे आहेत त्याचबरोबर स्वामी समर्थांची सेवा झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या एका प्रभावी मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे, या दिवशी स्वामींची मनोभावे पूजा करा फुले, गंध, अर्पण करा. यानंतर स्वामींची मूर्ती देवघरासमोर ठेवून स्वामींचा जप करा. आपल्याला सकाळी, दुपारी, सायंकाळी कधी जमेल तेंव्हा स्वामींच्या तारक मंत्राचा आकरा वेळा जप करा. तसेच हा महामंत्र आपल्याला एकाच वेळी एकाच ठिकाणी बसून शांत चित्तेने, शुद्ध भावनेने या मं त्राचा जप करायचा आहे.
मित्रांनो जर अशा प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा करून स्वामींच्या तारक मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली तर यामुळे तुम्ही स्वामी चिंतनात तल्लीन व्हाल, आणि यामुळे स्वामीची कृपा दृष्टी आपल्यावर राहील आणि त्याच बरोबर जर स्वामींच्या पुण्यतिथी येईपर्यंत आपण या मंत्राचा जप करत राहिलात तर यामुळे ही स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.