साडेसाती, शनी दोष, मंगळ, पितृदोष, सर्प दोष असेल तर फक्त ‘हे’ 1 काम करा आणि ‘हे’ 1 स्तोत्र बोला : लगेचच चमत्कार होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो साडेसाती, शनी दोष, मंगळ, पितृदोष, सर्प दोष असेल तर फक्त ‘हे’ 1 काम करा आणि ‘हे’ 1 स्तोत्र बोला यामुळे लगेचच चमत्कार होईल. तुमचे सर्व साडेसाती, शनी दोष, मंगळ, पितृदोष, सर्प दोष दूर होतील. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. तुमची खराब असलेली वेळ चांगल्या पद्धतीने सुरू होईल.

मित्रांनो जेव्हा आपल्या आयुष्यात काही अडचणी येतात आपल्या पत्रिकेत काही अडचणी येतात. तेव्हा आपली वेळ अत्यंत खराब सुरू होते. आपणाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कोणतेही काम काम होतं नाही. कामानिमित्त कोणाला भेटायला गेल्यास भेटी होत नाही. आर्थिक अडचणी उद्भवतात. कलह तंटे निर्माण होतात. या सर्वामुळे आपणाला जगणेच नको असे होऊन जाते.

मित्रांनो अशावेळी काय करायचे काही सुचत नाही तेव्हा आपण अनेक ठिकाणी चौकशी करतो अनेक देवी-देवतांना नवस बोलतो मात्र आपणाला कुठलीच गोष्ट साधता येत नाही. तर मित्रांनो अशा परिस्थितीत आपल्या कुंडलीतील दोष आपल्या पत्रिकेतील दोष आपल्या आयुष्यातील दोष आपण एका मार्गाने कमी करू शकतो दूर करू शकतो. यासाठी खालील प्रमाणे आपल्याला एक काम करावे लागेल.

मित्रांनो ही सेवा हे काम करताना आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी नित्यनेमाने केली पाहिजे. म्हणजेच काय तर या सेवांमध्ये सातत्य असले पाहिजे. ही सेवा आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन विविध सत्रांमध्ये करायची आहे.

मित्रांनो रोज जेव्हा आपण सकाळी आंघोळ करतो त्यावेळी आपली आंघोळ झाल्या झाल्या सुरुवातीला सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच अर्ग्य द्यायचं आहे. आणि सूर्यनारायणाला सुखी ठेवण्याची प्रार्थना करायची आहे. यानंतर संध्याकाळी नवग्रह पठण करायचं आहे. म्हणजेच काय तर नऊ ग्रह स्तोत्र एक वेळ म्हणायचं आहे. हे स्तोत्र आपण सायंकाळच्या वेळी आपल्या घरात जेव्हा दिवा बत्ती करतो त्यावेळी म्हणायचं आहे.

नऊ ग्रह स्तोत्र असल्यामुळे आणि त्याची रोज पठण केल्यामुळे सर्व ग्रह चांगल्या रीतीने आपणावर प्रसन्न होतात आणि आपली वाईट वेळ दूर करतात. तर सूर्यामुळे सर्वच ग्रह प्रसन्न होत असतात. आणि सूर्यदेवाला प्रसन्न केल्यास सूर्य देवामुळे आपल्या आयुष्यातील सर्वच वेळ सुखी बनवत असते आणि इतर ग्रहांचा देखील आयुष्यावर चांगल्या रीतीने परिणाम होत असतो.

म्हणून मित्रांनो रोज सकाळी अंघोळ केल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करून सायंकाळच्या वेळी नवग्रह पठण करायचे आहे. नवग्रह स्तोत्र हे आपल्याला कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये तसेच मठामध्ये मिळू शकतो नसेल तर हे आपण ऑनलाइन देखील मागवू शकता.

मित्रांनो हा उपाय आपल्या आयुष्यातील आपल्या पत्रिकेतील वर सांगितलेले सर्व दोष दूर करणारा आणि समूळ नष्ट करणारा एकमेव असा उपाय आहे.हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चित असा लाभ होतील मिळाला आहे. आपणही हा उपाय करून याचा लाभ घेऊ शकता.

वरील माती विविध स्त्रोतांचा आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *