नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या बाबतीत असे घडत असते की, ते जे पैसे कमवून आणत असतात ते पैसे घरात टिकून राहात नाही किंवा घरामध्ये आणलेला पैशाला बरकत राहत नाही. ते या ना त्या कारणाने सतत खर्च होत असतात व साठवणुकीच्या ऐवजी खर्चाची बाजू जास्त होत असते.
याचे कारण काय? हे आपल्याला देखील कळत नसते. म्हणूनच आज आपण या लेखातून असा एक उपाय जाणून घेणार आहोत की, उपाय केल्यामुळे आपला घरात येणारा पैसा हा टिकून राहील. साठवणुकीची बाजू जास्त होईल व खर्चाची बाजू कमी होईल. घरात लक्ष्मी टिकून राहील. हा उपाय कोणता व तो कसा करावा? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
प्रत्येक जण हा पैसा कमावण्याच्या उद्देशाने काम करत असतो व त्या कामातून मिळालेल्या पैशातून आपली गरजा पूर्ण करून उरलेला पैसा हा तो साठवणूक करत असतो. त्या साठवणुकीतून आपली उत्पन्न वाढत असतो. परंतु काही बाबतीत असे घडत असते की, पैसा हा टिकून राहात नाही. साठवणुकीचे मार्ग पूर्णपणे बंद होतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने साठवलेले पैसे हे खर्च होत असतात.
त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहात नाही. असे आपल्याला वाटते. आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहावे व पैसे टिकून राहावे, घरामध्ये बरकत व्हावी.अशी सर्वांची इच्छा असते. म्हणूनच आज आपण एक उपाय पाहणार आहोत की, जो उपाय केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहील. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळाच्या आवश्यकता आहे. हा उपाय आपण कधीही कोणत्याही वारी, कोणत्याही वेळी करू शकतो. फक्त हा पूजेसाठी आणलेला नारळ आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे व त्यावर हळद-कुंकू, अक्षता वाहून त्याची पूजा करायचे आहे. पूजा केल्यानंतर दररोज तुम्हाला श्रीसुक्ता चे वाचन करायचे आहे.
अशाप्रकारे ही पूजा सलग एकवीस दिवस करावी व तो पुजलेला नारळ 21 दिवसापर्यंत देवघरातच राहू द्यावा. बाविसाव्या दिवशी तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. जर वाहते पाणी नसेल तर, कोणत्याही मंदिरात तो नेऊन ठेवावा. अशाप्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला जास्त लाभ होईल.
तुमच्या घरातील पैसा टिकून राहील. खर्चाची बाजू कमी होऊन साठवणुकीची बाजू वाढेल. घरांमध्ये पैशाला बरकत येईल. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही देखील हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.