स्वामींची सेवा करताना ‘हे’ एक स्तोत्र वाचायला विसरू नका …लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, स्वामींची सेवा करत असताना वाचायला विसरू नका हे एक स्तोत्र. या स्तोत्र वाचनाने नक्कीच तुमच्यावर लक्ष्मी माताची प्रसन्नता होईल. तुम्हाला लक्ष्मी माताचा आशीर्वाद होईल व तुमच्या घरामध्ये पैसाची कोणत्याही प्रकारचे कमतरता भासणार नाही. हा स्तोत्र कोणता व त्याचे वाचन कधी व केव्हा करावे? याची संपूर्ण माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

प्रत्येक जण पैसे कमावण्याच्या उद्देशाने काही ना काही कष्ट करत असतो. काम करत असतो. प्रत्येकांना असे वाटत असते की, आपल्या घरांमध्ये पैसे टिकून राहावे. घरात लक्ष्मीची कृपादृष्टी रहावी आणि मातेचा आशीर्वाद मिळावा. घरातील धनधान्य मध्ये बरकत व्हावी. याच उद्देशाने अनेक जण काही ना काही उपाय करत असतात.

काही जण स्वामींची सेवा देखील करत असतात. स्वामींची आराधना करत असतात. स्वामींचे मंत्र जाप करतात. स्तोत्र वाचतात. पोती वाचतात. अशाप्रकारे स्वामींची सेवा अनेक जण सकाळ-दुपार-संध्याकाळ करत असतात. ही सेवा करत असतानाच जर आपण या एका स्तोत्राचे वाचण केले तर, नक्कीच आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते.

म्हणजेच मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो. घरांमध्ये धनधान्याची बरकत होऊ शकते. पैसे टिकून राहतात. घरामध्ये पैसे टिकून राहावे असे वाटत असेल तर, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळायला हवा आणि यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे की, जेणेकरून आपण या स्तोत्राचे वाचन केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल.

लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही सेवा करीत असताना त्यामध्ये श्रीसुक्ता चे वाचन करणे खूप गरजेचे असते. कारण याच स्तोत्रांमधे अशी शक्ती आहे की ज्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. स्वामींची सेवा करण्याबरोबरच रात्री या श्रीसुक्ता चे वाचन केले तर, नक्कीच आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होईल. दिवसातून कधीही एक वेळेस म्हणजेच सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळेस आपण आपल्या देवघरा समोर बसून दररोज एका वेळेस श्री सुक्ता चे वाचन करावे.

असे केल्याने नक्कीच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल व घरामध्ये पैसे टिकून राहतील. धनधान्य मध्ये बरकत होईल. लक्ष्मीची प्राप्ती तुम्हाला होईल. तुम्ही देखील हा उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झालेला नक्कीच दिसून येईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.