मंगळवारी संध्याकाळी करा ‘हा’ उपाय : पैशाने तिजोरी भरत राहील: लक्ष्मी प्राप्ति उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो कुठलेही मंगळवारी करा हा उपाय या उपायाने आपली तिजोरी पैशाने भरुन जाईल. इतकी लक्ष्मी प्राप्ती होत राहील.
मित्रांनो तुम्ही जर या लेखात सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी मातेची पूजा केली तर आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदणार आहे.

मित्रांनो आपल्याला हा उपाय मंगळवारी सकाळी स्नान वगैरे करून हा उपाय आपल्याला आपल्या देवघरा मध्येच करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च करावा लागणार नाही आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांमध्ये हा उपाय आपण करु शकणार आहोत.

मंगळवारी आपल्या देवघरामध्ये पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर लाल, हिरवे, किंवा पांढरे वस्त्र अंथरूण त्यावर आपल्या घरातील तांदळाची रास घालावी. त्या राशीवर हळदीकुंकू वाहावे मग त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा. फोटो समोर दिवा, अगरबत्ती लावावी तो दिवा अखंड रात्रंदिवस लावून ठेवावा व ती पूजा ही तसाच ठेवावी.

लक्ष्मी मातेची हळदीकुंकू लावून फुले वगैरे वाहून मनोभावे पूजा करावी व त्या फोटो समोर हे लक्ष्मी माता तुझा वास आमच्या घरी कायमस्वरूपी राहू दे तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे, आमचे कल्याणकर आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी ठेवून आमच्या घरात धनधान्याची समृद्धी कर असे मनोभावे प्रार्थना करावी.

मित्रांनो मंगळवारी पूजा झाल्यानंतर बुधवारी सकाळी ही पूजा काढून लक्ष्मी मातेचा फोटो होता त्या ठिकाणी लावून ठेवावा. चौरंगावर घातलेल्या अक्षदा एका कागदा मध्ये किंवा स्वच्छ पांढरा कापडामध्ये बांधून आपल्या घराच्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या गल्ल्यांमध्ये ठेवावे असे केल्याने आपल्या तिजोरीतील किंवा गल्यातील पैशांमध्ये बुद्धी होत जाऊन आपल्याला भरपूर धनलाभ होऊ शकतो.

आपले व्यवसाय मध्ये वाढ होते. नोकरीत बढती मिळण्याची संधी वाढते. तर बेरोजगारांना नोकरीच्या विविध संधी चालून येतात. रखडत चाललेली व्यवसाय तेजीने सुरू होतात. आपल्या घरामध्ये या ना त्या कारणाने पैसा येत राहतो. त्यामुळे साहजिकच आपल्या घराला ऐश्वर्य प्राप्त होते.

वरील माहिती विविध शास्त्रांच्या आधारे एकत्रित केली आहे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धे शी जोडू नये ही विनंती.

मित्रांनो आपल्याला अशा नवनवीन धन प्राप्ति साठीच्या विविध माहिती मिळवून घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *