दिनांक 19 एप्रिल अंगारकी संकष्टी ‘या’ राशींची लागणार लॉटरी : पुढे 11 वर्षे राजयोग

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो 19 एप्रिल रोजी अंगारकी संकष्टी आहे. या संकष्टी पासून या राशींची लागणार आहे. लॉटरी पुढे अकरा वर्षे यांच्यासाठी राजयोग असणार आहे. हिंदू धर्मानुसार अंगारकी चतुर्थी ला खूप महत्त्व आहे मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. शुक्ल पक्षांमध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात, तर कृष्ण पक्षांमध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात विनायक चतुर्थी ही आम्हा सहानंतर येते. व संकष्टी चतुर्थी ही पौर्णिमेनंतर येते. 19 एप्रिल दोन हजार बावीस चार रोजी येणारी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी आहे. आणि 19 एप्रिल रोजी येणारी संकष्टी ही मंगळवारच्या दिवशी येत असल्यामुळे या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हणून ओळखतात.

अंगारकी संकष्टी ही वर्षातून दोनदा येते. म्हणजेच काय सहा महिन्यातून एकदा ही संकष्टी येते. जर अंगारकी संकष्टीच्या दिवशी आपण उपवास केला तर वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व संकष्टी केल्याचे फळ मिळते. संकष्टी चतुर्थी म्हणजे आपल्या सर्व संकटांचे नाश करणारी चतुर्थी जरी अंगारकी संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण पूजाअर्चा केली तर आपली सर्व दुःख नाहीसे होतात. व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी मनापासून केलेली गणपतीची मनोकामना पूर्ण होते. आपले गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहेत व सर्वांचे दुखहर्ता देखील आहेत. अंगारकी संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांची केलेली सेवा होते. आणि असाच चांगला काळ काही राशींसाठी देखील निर्माण होत आहे.

अंगारकी चतुर्थीच्या सकारात्मक प्रभावाने या राशीचे भाग्य चमकून उठणार आहे यांच्या जीवनामध्ये कशाचीही उणीव भासणार नाही दिनांक 19 एप्रिल सायंकाळी चार वाजून 35 मिनिटांनी संकष्टी चतुर्थीला सुरुवात होऊन दिनांक 20 एप्रिल रोजी एक वाजून पस्तीस मिनिटांनी संकष्टी चतुर्थी समाप्त होणार आहे. चतुर्थीपासून पुढे येणारा काळ या राशींसाठी खूप भाग्यशाली आहे. अंगारकी संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय नऊ वाजून 40 मिनिटांनी होणार आहे. आणि या काळापासून या भाग्यवान राशींच्या आयुष्यामध्ये खूप भाग्यशाली घटना घडणार आहेत. त्यातील पहिली रास आहे. ती म्हणजे मेष रास मेष राशी वर गजाननाची कृपा खूप असणार आहे. अंगारकी संकष्टीचा चांगला प्रभाव या राशीच्या लोकांवर राहणार आहे. त्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद यांना सदैव मिळणार आहे.

ज्या लोकांची मेष रास आहे. त्या लोकांवर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद राहणार आहे. व या राशीच्या व्यक्ती जे काही काम आपल्या हातामध्ये घेणार आहेत. ते काम निर्विघ्नपणे पार पडणार आहे. उद्योगधंद्यामध्ये चांगले प्रगतीचे योग तयार होणार आहेत. व नोकरी व्यवसायांमध्ये बढती देखील मिळण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर आचानक धनलाभ देखील होण्याचे योग आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेष राशीच्या लोकांमध्ये नोकरीविषयक असलेल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. व नवीन नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी देखील दूर होणार आहेत. व नोकरीमध्ये बढती देखील होण्याची शक्यता आहे. करियर मध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे. आर्थिक देवाण-घेवाण करत असताना कोणावरही अवलंबून राहू नका त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करणे खूप गरजेचे आहे.

दुसरी रास आहे मिथुन रास या राशीवर गजाननाची कृपा खूप असणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा का आपल्या जीवनाला एक वेगळे वळण देऊन जाणार आहे यामुळे नवीन ध्येयधोरणे समोर ठेवून जोमाने कार्यास सुरुवात करणार आहात. या काळामध्ये आपल्या सर्व इच्छा आकांक्षा देखील पूर्ण होणार आहेत. ज्या काही आपल्याला वाईट सवयी लागल्या आहेत त्या सवयी बदलणे खूप गरजेचे आहे. आपण ज्या व्यक्तींसोबत करत आहोत त्या व्यक्ती चांगल्या आहेत. की नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण आपल्याला संगत गुण लागण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नेहमी चांगल्या लोकांमध्येच बसणे उठणे असावे. कोणावरही विश्वास ठेवू नका. कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला कष्ट भरपूर करावे लागणार आहेत. या कालावधीमध्ये आपला मानसिक तान तनाव कमी होणार आहे व आपले मन प्रसन्न राहणार आहे.

तिसरी रास आहे सिंह रास या कालावधीमध्ये जे काही काम आपण आपल्या हाती घेणार आहोत. ती सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आपल्या मनावर आलेले दडपण कमी होणार आहे. उद्योग-व्यापार व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतील. सरकारी योजनांचा लाभ देखील होण्याची शक्यता आहे चौथी रास आहे. तुला राशि तुला राशीसाठी या काळातील परिस्थिती विशेष अनुकूल असणार आहे. आम्ही आपल्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात देखील होणार आहे. फार काळापासून आपण प्रयत्न करत असलेल्या सर्व कामांमध्ये आपल्याला येणार आहे व कुटुंबातील वातावरण समाधानी राहणार आहे. व्यापार-उद्योग यातून नफा होण्याची शक्यता आहे. आपल्या नातलगांशी देखील यामध्ये आपल्याला मदत मिळणार आहे. नवीन व्यवसायाची स्वप्ने या काळामध्ये साकार होऊ शकतात.

पाचवी रास आहे वृश्चिक रास या राशीसाठी हा खूपच अनुकूल असणार आहे. व्यापार व्यवसायातून आर्थिक उन्नती होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार चालून येतील. चतुर्थीपासून प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश मिळणार आहे. आपली सर्व कामे मार्गी लागणार आहेत. जे लोक व्यवसाय व्यापार करतात त्यांच्यासाठी हा खूप अनुकूल आहे. आपले सहकारी व मित्र यांची साथ आपल्याला उत्तम लागणार आहे. या काळामध्ये केलेले कष्ट फळाला येणार आहे. कोणतेही काम हाती घेतल्यानंतर ते काम पूर्ण होणार आहे. वृश्चिक राशी चे लोक हे महत्वकांक्षी असतात कर्माला नशिबाची साथ मिळणार आहे. मात्र या काळामध्ये कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. व व्यसनापासून आपल्याला दूर राहण्याची गरज आहे. आपण खूप भावनाशील असल्यामुळे आपला भावनेचा घर फायदा घेण्याची शक्यता आहे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *