19 एप्रिल मंगळवार : सगळ्यात मोठी मंगळी अंगारक चतुर्थी : दिवसभरात करा ‘हा’ उपाय : सर्व विघ्ने, संकटे दूर होतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो मंगळवार या दिवशी सर्वात मोठी अंगारकी संकष्टी आहे. मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या प्रत्येक संकटाला मंगळी संकष्टी किंवा अंगारकी संकष्टी असे देखील म्हणतात. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येतच असते पण मंगळवारच्या दिवशी येणारी संकष्टी आहे. सर्वात मोठी संकष्टी अंगारकी संकष्टी म्हणून ओळखले जाते.चतुर्थीचा दिवस हा श्रीगणेशाचा दिवस आहे हे सर्वांना माहीत आहे. आणि मंगळवारच्या दिवशी येणारी संकष्टी चतुर्थी खूपच महत्त्वाची आहे. कारण मंगळवार हा दिवस गणपतीचा आहे. या दिवशी आपल्याला मिळेल त्या वेळी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ ज्या वेळेस आपला वेळ मिळतो. त्या वेळेस आपल्याला ही सेवा करायचा आहे.

आपल्याला ही सेवा दोन प्रकार करायचे आहे ही सेवा केल्याने विघ्नहर्ता आपले सर्व संकट दूर करतील. आपल्या इच्छा पूर्ण करतील व त्याचबरोबर आपली सर्व काही दुःख आहे. ते दूर करतील ही सेवा करण्या आधी श्री गणेशाच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर हात जोडून आपल्याला जे मागायचे आहे. आपली जी इच्छा आहे तिच्या मागून या सेवेला सुरुवात करायची आहे.सर्वात प्रथम आपल्याला गणपती स्त्रोत म्हणून गणपती स्त्रोत आपल्याला जर माहित नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये गणपती स्त्रोत दिलेला आहे. तेथून देखील आपणास घेऊन म्हणू शकतो. यानंतर आपल्याला श्री विघ्नहर्ता नमः या मंत्राचा एक माळी म्हणजेच 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे.

हा विघ्नहर्ता चा मंत्र म्हटल्याने श्री विघ्नहर्ता म्हणजेच श्री गणेश आपले सर्व संकट दूर करतील सर्वात आधी आपल्याला गणपती स्त्रोत म्हणायचं आहे. त्यानंतर श्री विघ्नहर्ता ये नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने आपले सर्व संकट दूर होणार आहेत. आपले कल्याण होणार आहे. मात्र हा उपाय आपल्याला अंगारक संकष्टीच्या दिवशी दिवसभरात कधीही एकदा करायचा आहे. अंगारकी संकष्टी दिवशी आपण जे काही गणपती बाप्पांच्या कडे मागू त्या सर्व आपल्या इच्छा पूर्ण होतात. व त्यांचा आशीर्वाद राहतो व आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी कायमच्या नाहीशा होतात ज्यांना महिन्याची संकष्टी करणे शक्य नाही त्यांनी अंगारकी संकष्टी करावी.

अंगारकी संकष्टीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील नोकरीधंदा मध्ये आपल्याला यश मिळेल आपल्या धनधान्य मध्ये वाढ होईल हा उपाय करत असताना गणपतीला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात जशा की दूर्वा लाल रंगाचे फूल मोदक अशा वस्तू गणपतीला अर्पण कराव्यात हा उपाय आपण केला तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी पासून विघ्नहर्ता आपली सुटका करतील गणपती बाप्पां विघ्नहर्ता आहे त्यामुळे ते आपल्या भक्तांना कसल्याही प्रकारचे विकणे अडचणी येऊ देत नाहीत अंगारकी संकष्टी केली म्हणजे वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीच्या केल्यासारखे आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडीअडचणी गणपती बाप्पा दूर करतील

मित्रांनो ही माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवीननवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *