19 एप्रिल अंगारकी संकष्टी : दुर्मिळ सुयोग : गणपतीला वाहा ‘ही’ एक वस्तू : धनलाभ, इच्छा पूर्ण होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये ही संकष्टी येतच असते. पण संकष्टी मंगळवारच्या दिवशी येते. त्या संकष्टीला अंगारकी संकष्टी असे म्हणतात. ह्या महिन्यातील अंगारकी संकष्टी 19 एप्रिल 2022 मंगळवारच्या दिवशी येत आहे. ज्यांना महिन्याच्या येणाऱ्या संकष्टी करणे शक्य नाही. आशा व्यक्तींनी मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चे तरी करावे. अंगारकी संकष्टी ची जर आपण व्रत केले तर संपूर्ण वर्षभराच्या येणाऱ्या संकष्टी व्रताचे फळ मिळू शकते. ज्यांना उपवास करणे शक्य नाही. त्या व्यक्तींनी कमीत कमी गणपतीची पूजा करून व काही उपाय करून त्यांना प्रसन्न करण्याची तरी उपाय करायला हवेत.

अंगारकी संकष्टीच्या दिवशी जे हे व्रत करणार आहेत त्यांनी सकाळी लवकर उठायचे आहे. व आपल्या नित्य नियमाचे कामे आवरून झाल्यानंतर आपली नेहमी देवपूजा करायची आहे. व एक चौरंग घेऊन त्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र करायचे आहे. व त्यावर तांदूळाची रास घालावी. त्या राशीवर एक कलश पुजायचा आहे. आपण जो कलशपूजन यासाठी घेतला आहे. त्या कलशावर ताम्हण ठेवून त्यात आमना मध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवायची आहे. व त्यानंतर त्यांना हळदी-कुंकू फुले अक्षदा व्हायचे आहे. गणेशाच्या मूर्तीची विधिपूर्वक पूजा करायची आहे. व त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या दुर्वा देखील अर्पण करायचे आहे.

धूप आगरबत्ती निरंजन ओवायचे आहे. व त्यांना उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र पूजेला देखील खूप महत्व आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चंद्र देवांची पूजा करूनच हा संकष्टीचा उपवास सोडला जातो. चंद्राची पूजा करण्याआधी गणपतीची मुक्त पूजा करायची आहे. व एक तांब्या घेऊन जात आंब्यामध्ये पाणी द्यायचे आहे. व त्या पाण्यात लाल रंगाची फुले अक्षता व थोडे दूध घ्यायचे आहे. व याचे अर्ग चंद्र देवांना द्यायचा आहे. अर्ग देत असताना ‘ओम सोम सोम आय नमः’ या मंत्राचा जप करायचा आहे. आम्ही त्यानंतर गणपतीला व चंद्र देवांना नैवेद्य दाखवून अंगारकी संकष्टी चा उपवास सोडायचा आहे.

या दिवशी असे काही उपाय आहे ते केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणाऱ्या ज्या लोकांना आपल्या नोकरी धंद्यामध्ये बरकत करायचे आहे. तसेच धनधान्य मध्ये वाढ करून घ्यायचे आहे. त्या लोकांनी या दिवशी म्हणजेच अंगारकी संकष्टीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरा मधील आपल्याला जायचे आहे. मंदिरामध्ये जात असताना एक नारळ आणि लाल रंगाचा कलावा आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायचं आहे. कलावा म्हणजे एक प्रकारचा दोरा आहे. हा लाल रंगाचा कलावा सात वेळा त्या नारळाला गुंडाळायचा आहे व त्यावर हळदीकुंकू लावा मनोभावाने त्याची पूजा करायची आहे.

व आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील व त्या समस्या नोकरी धंद्यातील असतील किंवा व्यापारातील असतील ज्या काही आपल्या समस्या आहेत. तो दोरा गुंडाळीला नारळ आपल्या हातामध्ये घेऊन श्री गणेशाला आपल्या सर्व व्यथा सांगायचे आहेत. या सर्व संकटांपासून आमची सुटका करा अशी मनोभावे त्याची प्रार्थना करावी. ही प्रार्थना करत असताना गणपतीला आत्या आवडीची वस्तू म्हणजे दुर्वा आणि लाल रंगाचे फूल देखील अर्पण करावे आणि आपल्याला जर शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाचे चे वस्त्र परिधान करायचे आहे. कारण लाल रंग हा गणपतीला अतिशय आवडली सारंग आहे.

मित्रांनो हा उपाय जर आपल्याला असं काही करणे शक्य नसेल तर अंगारकी संकष्टीच्या दिवशी पूर्ण दिवस भर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी आपण हा उपाय नक्की करू शकतो. हा उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील विघ्नहर्ता आपल्या व त्यांची कृपादृष्टी सदैव ठेवतील व आपल्यावर येणाऱ्या सर्व संकटांपासून ते आपली सुखरूपपणे सुटका करतील. अंगारकी संकष्टी केली म्हणजे वर्षांमध्ये येणाऱ्या सर्व संकष्टीच्या केल्यासारखे आहे त्यामुळे अंगारकी संकष्टी करावी आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे सर्वकाही गणपती बाप्पा दूर करतील.

मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *