19 एप्रिल मोठी अंगारकी चतुर्थी : येथे लावा एक दिवा एकवीस वेळा बोला ‘हा’ मंत्र : सर्व इच्छा पूर्ण होतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो 19 एप्रिल मंगळवारच्या दिवशी मोठी अंगारकी चतुर्थी येत आहे ही अंगारकी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी असल्याने या चतुर्थीला मंगळी चतुर्थी असे देखील म्हटले जाते. या चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आणि आपल्याला एकवीस वेळा हा मंत्र देखील म्हणायचा आहे. असे जर आपण अंगारकी संकष्टीच्या दिवशी केले तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वर्षभरामध्ये येणाऱ्या महिन्याच्या सर्व चतुर तीन पैकी अंगारकी चतुर्थी ची खूप मोठी चतुर्थी असते. आणि मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला खूप महत्त्व देखील आहे. कारण मंगळवार हा श्रीगणेशाचा आवडता वार आहे. आणि मंगळवारच्या दिवशी जर ही संकष्टी चतुर्थी आली तर ती चतुर्थी खूप मोठी मानली जाते.

म्हणूनच अंगारकी संकष्टीच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. व हा मंत्र आपल्याला एकवीस वेळा म्हणायचं आहे. हे म्हणून झाल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे. ती या वेळी येथे सांगायची आहे ती इच्छा आपली पूर्ण होईल. अंगारकी संकष्टीच्या दिवशी गणपतीची गेलेली सेवा व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर होतो आणि आपण जी काही इच्छा मागितली आहेत त्या इच्छा लगेचच पूर्ण होतात. आणि आपले गणपती बाप्पा हे सर्वांचे विघ्नहर्ता म्हणून तर त्यांना विघ्नहर्ता असे देखील म्हणतात ते आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कधीही विणणे येऊ देत नाही. त्यांचे सदैव येणाऱ्या संकटांपासून ते रक्षण करत असतात. अंगारकी संकष्टीच्या संध्याकाळच्या वेळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे.

हा दिवा आपल्याला आपल्या देव घरामध्ये लावायचा आहे. आपण आपल्या देवघरामध्ये दररोज दिवा हा लावत असतो. त्या व्यतिरिक्त आपल्याला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावण्यापूर्वी एक पाठ घ्यायचा आहे. त्या पाटावर स्वच्छ करायचा आहे. आणि त्या रुमालावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. मृत्यू झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहे. व त्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. जर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर सुपारी देखील गणपतीचे स्वरूप मानून अंगारकीच्या दिवशी आपल्याला पुढे जायचे आहे. त्यानंतर त्या ठिकाणी एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तुपाचा दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व वाईट गोष्टी निघून जातील.

गणपती बाप्पाची पूजा आरती करुन झाल्यानंतर आपल्याला एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आहे. स्त्री गजमुख आय नमः या मंत्राचा जप आपल्याला एकवीस वेळा करायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांच्या समोर म्हणून दाखवायचे आहे. आणि या दिवशी गणपतीबाप्पांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामध्ये आपण खीर शकता. किंवा गणपतींना आवडणारे मोदक देखील करू शकता. आणि आपण जो नैवेद्य दाखवला आहे. तो आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून सर्वांनी वाटून खायचा आहे. 19 एप्रिल 2022 च्या दिवशी येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्याला सुख समाधान समृद्धी सर्वकाही मिळेल.

मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *