19 एप्रिल अंगारकी चतुर्थी गणपतीला दाखवा ‘हा’ नैवेद्य : घरात सुख समृद्धी नांदेल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो 19 एप्रिलला मंगळवारच्या दिवशी मोठे अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी संकष्टी दिवशी केलेला हा उपाय आपल्याला खूप सुख, समाधान, समृद्धी देऊन जाईल. या दिवशी आपल्याला गणपतीबाप्पांना हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांना दाखवल्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख-समृद्धी देणार आहेत. मंगळवार हा गणपतीचा वार असल्याने 19 एप्रिल येणारी ही अंगारकी संकष्टी खूप मोठी संकष्टी आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या कडे जे काही मागणार आहोत ते सर्व काही आपल्याला मिळणार आहे. अंगारकी चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते आणि ती जर चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येत असेल तर तिचे खूप जास्त मान्यता असते. मंगळवारचा दिवस हा श्री गणेश गणपतीचा वार आहे.

प्रत्येक महिन्यामध्ये ही संकष्टी येतच असते. पण संकष्टी मंगळवारच्या दिवशी येते. त्या संकष्टीला अंगारकी संकष्टी असे म्हणतात. ह्या महिन्यातील अंगारकी संकष्टी 19 एप्रिल 2022 मंगळवारच्या दिवशी येत आहे. ज्यांना महिन्याच्या येणाऱ्या संकष्टी करणे शक्य नाही. आशा व्यक्तींनी मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चे तरी करावे. अंगारकी संकष्टी ची जर आपण व्रत केले तर संपूर्ण वर्षभराच्या येणाऱ्या संकष्टी व्रताचे फळ मिळू शकते. ज्यांना उपवास करणे शक्य नाही. त्या व्यक्तींनी कमीत कमी गणपतीची पूजा करून व काही उपाय करून त्यांना प्रसन्न करण्याची तरी उपाय करायला हवेत.अंगारकी संकष्टी ही खूप विषय संकष्टी आहे.

त्यामुळे या अंगारकी संकष्टी च्या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला एक विशेष असा नैवेद्य दाखवायचा आहे. अंगारकी संकष्टीच्या दिवशी गणपती नामस्मरण करायचे व त्यांना या पदार्थांचे नैवेद्य आपलं दाखवायचा आहे. हा नैवेद्य आपण सकाळ किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी दाखवू शकतो. जर आपण संकष्टी चतुर्थीचा उपवास धरला असेल तर मात्र आपण हा नैवेद्य चंद्रोदयाच्या वेळी दाखवावा.तो म्हणजे गणपतीला सर्वात आवडणारा पदार्थ मोदक आहे. मोदकाचा नैवेद्य आपल्याला त्या दिवशी दाखवायचा आहे. जर आपल्याला मोदक करणे शक्य नसेल तर आपण एक सुखी खोबर्‍याची वाटी घ्यायची आहे. आणि त्यामध्ये गुळाचा खडा ठेवून त्याचा नैवेद्य गणपतीबाप्पांना दाखवायचा आहे.

जरा पण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला असेल तर आपल्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा लागणार नाही दोन्हीपैकी एकाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. गणपतीची पूजा करून झाल्यानंतर दिवा, अगरबत्ती लावावी. व आरती करावी त्यानंतर मोदकांचा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीबाप्पांना दाखवायचा आहे. आणि त्यानंतर तो नैवेद्य घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. अशा प्रकारे जर 19 एप्रिल 2022 च्या दिवशी येणारी अंगारकी संकष्टीच्या दिवशी जर आपण हा नैवेद्य गणपतीबाप्पांना दाखवला तर आपल्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी सर्वकाही येईल.

मित्रानो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.