नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो सोमवारचा दिवस हा महादेवाचा असतो असे मानले जाते.सोमवारचा रात्री फक्त एक वेळेस हा स्त्रोत बोलायच आहे.ज्याने आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील. मित्रांनो जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवा हे पुस्तक किंवा पोती असेल तर त्यातूनच तुम्हाला हे स्त्रोत वाचायचे आहे. जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळी देवपूजा करतो सहा सात वाजेच्या दरम्यान त्याच वेळी तुम्हाला हे सर्व स्तोत्र देवघरासमोर बसूनच म्हणायचं आहे. फक्त एक वेळेस वाचण्याचे किंवा म्हणायचं आहे.
मित्रांनो स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोती मध्ये श्री राम रक्षा दिलेले आहे. ही फक्त एक वेळा सोमवारच्या दिवशी संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर वाचायची आहे. पोती वाचून झाल्यानंतर जो अगरबत्तीचा अंगार असतो तो घरातील सर्व सदस्यांना कपाळी लावायचा आहे. जेणेकरून आपण जी सेवा केलेली आहे ती घरातील सर्व सदस्यांना लागू होईल. तर मित्रांनो सोमवारच्या दिवशी एक वेळेस ही राम रक्षा तुम्ही नक्की वाचा.