नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो 2022 ते 2025 पर्यंत या राशीच्या लोकांचे नशीब असणार आहे. सातव्या शिखरावर असणार आहे. ही राशी खूपच नशीबवान आहे. या काळामध्ये ठरणारी ग्रहांची दिशा या राशीसाठी खूपच भाग्यशाली आहे. या काळामध्ये सकारात्मक गोष्टींचा अनुभव या राशीच्या लोकांना येणार आहे. आणि या राशीच्या व्यक्ती कोणतेही काम हातामध्ये घेतल्यानंतर ते काम पूर्ण होणार आहे. कारण या राशीच्या लोकांना तशी भाग्याची साथ देखील मिळणार आहे. उद्योग-व्यापार समाजकारण-राजकारण कला साहित्य शिक्षा नोकरी अशा सर्वच क्षेत्रामध्ये यांची प्रगती होणार आहे. हा काळ या राशीसाठी खूपच लाभकारी असणार आहे. या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये आनंद येणार आहे. या काळामध्ये आपल्या प्रयत्नांना येणार आहे. सर्व काही आपल्या मनासारखे होणार आहे.
या राशीच्या लोकांना समाजामध्ये मान-सन्मान त्याचबरोबर त्यांच्या साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे. अनेक दिवसापासून आपण भोगत असलेल्या दुःख यातना यापासून आपली सुटका होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीकोनातून हा काय खूपच फायदेशीर आहे. व कर्माला नशिबाची जोड मिळाल्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये या राशीच्या लोक यशस्वीरित्या पुढे चालत राहणार आहेत. ती भाग्यवान रास आहे ती म्हणजे ‘कन्या रास’ कन्या राशि साठी हा काळ खूपच शुभ फळ देणारा आहे. मंगळ आणि गुरू ग्रहाची साथ या राशीच्या लोकांना या काळामध्ये मिळणार आहे. गुरुचे पाठबळ असल्यामुळे नोकरी-व्यवसाय मध्ये निर्माण झालेल्या अडचणी देखील दूर होणार आहेत. बेरोजगारांना रोग नोकरी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर जे लोक नोकरीधंदा मध्ये कार्यरत आहेत. त्यांना बढती चे देखील योग येतील. व चांगली नोकरी देखील मिळेल.
विवाह इच्छुक असणाऱ्या तरुण-तरुणींचे विवाह होतील विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. व आपल्याला निश्चित असे जोडीदार मिळतील विदेशी जाण्याचे स्वप्न देखील या काळामध्ये यशस्वी होणार आहेत. व नोकरीमध्ये देखील चांगले योग निर्माण होतील. उद्योग व व्यापार यामधून आपली आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. व विदेशातील पैसाचा देखील आपल्याकडे येईल. ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रयत्न करत आहात, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. या कालावधीमध्ये जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होण्याचे योग्य केला आहेत. किंवा काही कारणामुळे आपल्या मैत्रीमध्ये मतभेद झाले असतील. तर ते मतभेद दूर होण्याचे योग देखील या काळामध्ये तयार होतात. व मित्र-मैत्रिणींबरोबर घालवलेला वेळ आपल्याला सुखद आनंद देऊन जाईल.
या काळामध्ये आपल्या शेती विषयक कामांना गती मिळणार आहे. व फार पूर्वीपासून चालत आलेले कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागणार आहेत. शेतीविषयक घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील शेतीतून आर्थिक लाभ होण्याची देखील मोठे योग आहेत. कन्या राशीचे नशीब या काळामध्ये खूपच भाग्यशाली असणार आहे. ज्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वप्ने बघत आहोत. ती स्वप्ने आता सत्यात उतरणार आहेत. कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये आश्चर्य कारक घटना घडून येणार आहेत. या घटनेचा आपण कल्पना केल्या नाहीत अशा घटना घडणार आहेत. आतापर्यंत जी कामे आपल्याला अवघड वाटत होते, ती कामे साधी आणि सोपी वाटण्यास सुरुवात होईल. व ती कामे आपल्या हातून पूर्ण देखील होतील. ज्या गोष्टी आपल्यासाठी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी करण्याचे बळ या कालावधीमध्ये कन्या राशीच्या लोकांनी मध्ये येणार आहे.
मित्रानो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धे शी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.