वेळ सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलायला, पण आयुष्य पुन्हा मिळत नाही : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो प्रत्येकालाच भरपूर आयुष्य जगण्याची इच्छा असते. आणि ही आयुष्य जगत असताना सुखी-समाधानी समृद्धी कसल्याही प्रकारचा त्रास नसणारे आयुष्य जगायला प्रत्येकालाच आवडत असते. व असे आयुष्य प्रत्येकालाच मिळत नाही आणि आता वयाची शंभर वर्षे जगणे हे कोणालाही शक्य राहिले नाही. तसे पाहता भगवंताने मनुष्याला जीवन जगण्यासाठी शंभर वर्षाचा कालावधी दिलेला आहे. मात्र आता या धावपळीच्या जगामध्ये वयाचे पन्नास वर्ष जगणे हे देखील खूप खूप कठीण झाले आहे. आणि अनेक जणांना तरुणपणामध्येच मृत्यू होतो. अशाप्रकारे अकाली मृत्यू येण्याचे कोणते कारणे आहे. आपल्या हातून कोणत्या चुका घडतात. त्यामुळे आपल्याला असा अकाली मृत्यू येतो. या बद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहे.

महाभारताच्या परवा नुसार जे लोक धार्मिक विधींचे पालन करत नाही. अहिंसेचा मार्ग स्वीकारतात अशा लोकांचे आयुष्य कमी कमी होत जातो. आणि जे लोक धार्मिक विधींचे पालन करतात त्याचे अनुकरण करतात इतरांना कसल्याही प्रकारचा त्रास देत नाही. अशा लोकांचे आयुष्य मात्र वाढत असते ज्या व्यक्तींचे वर्तन चांगले आहे. त्या व्यक्तींना देखील भरपूर आयुष्य लागते. कारण वर्तन चांगले असल्यामुळे अनेक मित्र मैत्रिणी होतात व त्यांचा सहवास लाभतो. येवल्यात आपली वागणूक जर चुकीचे असेल तर आपले शत्रू देखील आपण स्वतःच्या वर्तणुकीतून निर्माण करतो.

ज्या व्यक्ती आपला व्यवहार व्यवस्थित ठेवतात त्याचबरोबर इतर कोणाशीही आपले वर्तन वाईट तेवत नाही. सर्वांशी ते चांगले वागतात. आणि आपल्या ऐपतीनुसार इतरांना मदत करतात दानधर्म, करतात व लोकांचा आदर करतात. व त्यांना अशा लोकांचे आयुष्य वाढते. आणि ज्या व्यक्ती गरिबांना चुकीची वर्तणूक देताना त्यांचा अपमान करतात त्यांना तुच्छ लेखतात त्यांची अवहेलना करत अशा लोकांचे आयुष्य वाढण्याऐवजी कमी होत जाते. त्यांच्या पदरामध्ये पुण्य पडत नाही व पापामध्ये भर पडत जाते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवणाला नावे ठेवण्याची सवय वेळ असतो. त्या व्यक्ती जेवायला बसल्या प्रत्येक पदार्थांमध्ये काहीना काही कमतरता काढत असतात.

जेवला मधली कमतरता न काढता आपल्या समोर जे काही आले आहे ते सुखासमाधानाने खाणे हे खूप चांगले कारण आपण एखादा पदार्थ खात असताना त्या पदार्थांमध्ये जरी मीठ नसेल तरी तो पदार्थ जशाचा तसा हवामान त्याबद्दल जेवत असताना कसल्याही प्रकारचे नावे ठेवू नये त्यामध्ये ज्या पदार्थांची कमतरता आहे तो पदार्थ मागवून घ्यावा आणि आपण खावावे तो पदार्थ कसा झाला आहे तसा झाला आहे या प्रकारचे कसलीही चर्चा जेवत असताना करायची नाही कारण आपण देवाचा दर्जा देतो आपल्याला त्या अन्ना बद्दल बद्दल जे काही मत मांडायचे आहे. ते जेवण झाल्यानंतर मांडावे.

गरुड पुराणानुसार सकाळी वेळेने उठणाऱ्या लोकांचे आयुष्य कमी होते ब्रह्म मुहूर्तावर उठणार या लोकांचे आयुष्य निरोगी व जास्त असते. आजूबाजूचा परिसर जर अस्वच्छ असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे व आपण त्यामध्ये स्वयंपाक करतो. स्वयंपाक केलेली भांडी ज्या त्या वेळी स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे. अस्वच्छ भांडणांमध्ये स्वयंपाक करून खाल्ला तर आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. मावसाहार देखील खाऊ नये. आपल्या हिंदु धर्मानुसार असे सांगण्यात आले आहे. की जे लोक मांसाहार करतात त्यांना राक्षसी खाणे असे म्हणतात, काही लोकांना उघड्यावर लघवी करणे शौचास जाणे या सवयी असतात.
यामुळे वातावरण दूषित करतात. व आपले व आपल्या संबंधित असणाऱ्या लोकांचे आरोग्य बिघडवण्याचे काम करतात म्हणून या लोकांची देखिल आयुष्य कमी होते.

मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *