स्वामी समर्थ महाराजांनी ‘हे’ सांगितले आहे कलियुगाच्या अनंताचे सत्य

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो ग्रंथानुसार चार युग आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग असे मानले जाते. की कलियुगामध्ये पाप हे शिखरावर असते. आणि आता सध्याचा जो का चालू आहे, तो कलियुग आहे. कलियुगामध्ये काय काय घडणार आहे. याचा स्पष्ट उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये करण्यात आलेला आहे. या कलियुगामध्ये ज्या ज्या वेळी संकटे येतील. त्या त्या वेळी हरी कीर्तनात मानवाला वाचवू शकेल. जी व्यक्ती आपल्या कुटुंबाप्रती वेदांच्या विरोधात आचरण करेल अशा व्यक्तींचा आगामी काळात नाश होईल. पौराणिक ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की जसे कलियुग वाढत जाईल, तसतसे वेदविरोधी लोक इतर लोकांवर राज्य करतील. आपली हुकूमत गाजवतील सतत एकमेकांवर टीका करत राहतील. खोट्याचा आधार घेतील किंवा त्यांना कोणत्याही धर्माबद्दल कसलीही चांगली भावना नसेल थोडक्यात काय जी व्यक्ती अधार्मिक असेल अशा व्यक्ती कल विभागांमध्ये वरचढ असतील.

पौराणिक ग्रंथांमध्ये असते की लिहिले आहे. की ज्या व्यक्ती वेद धर्माचे पालन न करता राहणार आहेत. अशा व्यक्ती सत्तेवर येणार आहेत. कलियुगा मध्ये सत्तेवर येणारे लोक हे लबाड धूर्त व धार्मिक लोकांचे शोषण करणारे असतील. आम्हीच कलियुगातील अशी माणसे दुसऱ्याची बायको व पैसे हडप करण्यात माहीर असतील. दुसऱ्यांना त्रास देणे यासाठी कलियुगातील लोक खूप प्रयत्नशील असतील. आणि अशा लोकांचे आयुष्य आणि शक्ती कमी असेल लूटमार करतील प्रजेचे शोषण करतील. आणि अशा जर व्यक्ती सत्तेवर असतील. तर जसा राजा तशी प्रजा या वृत्तीचे आचरण करत समाजाचे वर्तन राहील. आणि हे सत्तेवर असलेले लोक जनतेचे शोषण करणार त्याचबरोबर त्यांच्यावर अत्याचार देखील करणार आहेत. आणि अशाप्रकारे सर्वांचाच नाश होईल.

भविष्य पुराण आनुसार ब्रह्मदेवांच्यामते कलियुगा मधील मनुष्याचे वर्तन वाईट असेल. व योगी पुरुषांची देखील भावना वाईट असेल आणि सर्वत्र हिंसाचार भ्रष्टाचार वाढेल. व चारित्र्य हीनता वाढीस लागेल. विशेषता देशा देशांमध्ये राज्याराज्यांमध्ये त्याचप्रमाणे गावागावांमध्ये अडचणी असतील लोक संत दुखी होतील. आणि लोक धर्म सोडतील अशा वागणुकीमुळे देवांचे दैवत्व देखील नष्ट पावेल व आशीर्वाद देखील नाहीसे होतील. आणि मानव जातीची वृत्ती धर्माच्या विरोधात कार्य करेल. कलियुगामध्ये विवाहाला धर्म मानला जाणार नाही. व शिष्य हा गुरुच्या आधिपत्याखाली राहणार नाही एवढेच नाही. तर कलियुगामध्ये जन्मास येणारी पिढी धर्माचे देखील आचरण करणार नाही. जी व्यक्ती बलवान असेल. ती इतरांवर राज्य करेल व या कलियुगामध्ये थोडासा पैसा देखील मानवामध्ये मोठा अभिमान निर्माण करेल.

कलियुगामध्ये सुंदर केसांचा अभिमान यांना असेल केवळ पैशासाठी स्त्रिया आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषांकडे जातील. स्त्रियांसाठी कलियुगामध्ये पैसा खूप महत्त्वाचा राहील. कलियुगा मधील स्त्रियांना स्वातंत्र्य प्रिय असेल. या युगामध्ये दान धर्म या गोष्टी कमी होतील प्रत्येक व्यक्तीला स्वार्थी होईल. आपला फायदा करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास या युगामध्ये तयार होतील. कलियुगामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये भूकंप सुनामी यासारख्या विक्रोपांना सामोरे जावे लागणार आहे. कलियुगातील प्रत्येक सजीव हा आकाशाकडे पाहणार आहे. आणि श्राद्ध पूजा विधी यासारख्या सर्व धार्मिक गोष्टी करणार नाही. कलियुगामध्ये अधार्मिकता वाढल्यामुळे व्यक्तींचे आयुष्यमान देखील कमी होईल.

शास्त्रामध्ये नमूद नसलेल्या विधी केल्या जातील तार्यांचा प्रकाश कमी होईल. चारही दिशा अंधार होईल मुलगा वडिलांना व सून सासू सासर्‍यांना कामास पाठवेल. या युगातील मनुष्य गर्विष्ठ असेल. जसजसा कलियुगाचा अंत जवळ येईल. तसतसा लोकांमध्ये असलेली आपुलकीची भावना नष्ट होईल. कलीयुगाच्या शेवटी भयंकर युद्ध होती निसर्गाचा कोप देखील होईल. भरपूर पाऊस, वादळवारे व भयंकर उष्णता देखील कलियुगामध्ये वाढेल. कलीयुगाच्या शेवटी जेव्हा कलकी रूप धारण करेल. त्यावेळी मनुष्याचे आयुष्य केवळ वीस किंवा तीस असेल ज्यावेळी कल्की अवतार येईल. त्यावेळी मनुष्याची उंची देखील कमी होईल आणि या भयंकर कलियुगा पासून वाचण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे वेदांकडे परत जाणे. व वेदात नमूद केलेल्या पूजा पाठ करणे, व हरिकीर्तन करून आपली यातून सुटका करून घेणे. स्वामी समर्थ महाराजांच्या मते कलियुगाचा अंत कशाप्रकारे असेल.

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखकांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *